आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात आढळला संशयास्पद अवस्थेत मृतदेह…
नंदूरबार: आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबारमधील विमला हाऊसिंग परिसरातील शासकीय मुलींच्या वस्तीगृहातील एका वीस वर्षीय मुलीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या मुलीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मयत मुलगी ही नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. पण, मुलीचा घातपात झाल्याचा तिच्या पालकांचा आरोप आहे. मुलीच्या वस्तीगृह प्रवेश आणि पालक कागदपत्रावर तिच्या […]
अधिक वाचा...
