पुणे! पायल झांबरे मृत्यू प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे…
पुणे: पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात तिचा नवरा अक्षय झांबरे, सासू आणि सासऱ्याला सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अरविंद झांबरे (सासरा) आणि मंगल झांबरे (सासू) असं त्यांचं नाव असून त्यांच्या वकिलांनी शिवाजीनगर न्यायालयात धक्कादायक युक्तीवाद केला आहे. पायल झांबरेच्या सासू-सासऱ्याला न्यायालयात हजर केल्यावर दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. सासू – सासऱ्याला दुपारी दीड वाजता अटक […]
अधिक वाचा...
