पुणे पोलिस आयुक्तालयात गिफ्टधारकांना पायघड्या, सर्वसामान्य नागरिकांना कात्रजचा घाट!

पुणे (संतोष धायबर): पुणे पोलिस आयुक्तालयात सर्वसामान्य नागरिकांना न्याय मागण्यासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागत असताना, गिफ्ट घेऊन येणाऱ्यांना मात्र पायघड्या घातल्या जात असल्याची चर्चा सध्या आयुक्तालयात रंगली आहे. पुढच्या दाराने येणारी गिफ्ट मागच्या दाराने व्यवस्थित बाहेर जात असल्याची कुजबूजही ऐकायला मिळत आहे. एकीकडे तक्रारदारांना अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी वेळ मिळत नाही, तर दुसरीकडे गिफ्ट धारकांना सहज प्रवेश […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!