पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत ३१ किलो गांजाचा मोठा साठा जप्त…

पुणे (सुनिल सांबारे): पोलिस आयुक्तालय पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत ३१ किलो गांजाचा मोठा साठा रंगेहाथ पकडून दोन जणांना जेरबंद करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. पोलिस आयुक्तालय पिंपरी चिंचवड हददीत चालणारे अवैध धंदे विरुध्द कारवाई करुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबात पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त यांनी आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने हिंजवडी पोलिस स्टेशन कडील अवैध धंदे विरोधी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात गोळीबार करून खून करणाऱ्या तिघांना युनिट १ने घेतले ताब्यात…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात खुनासारख्या गंभीर गुन्हयातील ०३ आरोपींना १२ तासामध्ये युनिट १ गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रीकृष्ण हाईटस घोरपडी पेठ येथे ३०/१०/२०२३ रोजी अनिल रामदेव साहु (वय ३५) यास दोन अनोळखी व्यक्तींनी बंदुकीतुन गोळ्या घालून जीवे ठार मारले होते. सदर बाबत अनिल साहु याचा भाऊ धुरणकुमार साहु […]

अधिक वाचा...

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे (संदीप कद्रे): सीकींग ऍडव्हेंचर या डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करून त्यांना लुटमार करून जबरी चोरी करणारे परप्रांतीय एक महिला व एक पुरूष असे दोन आरोपींना सामाजिक सुरक्षा विभागाने ताब्यात घेतले आहे. पुणे शहरातील, महाराष्ट्र राज्यातील व इतर राज्यातील लोकांना सीकींग ऍडव्हेंचर या डेटींग ऍपद्वारे आकर्षीत करून व चॅटींग करून त्यांना मोबाईलवर मुलीचे फोटो पाठवून […]

अधिक वाचा...

पुणे शहरात लहानपणापासूनच्या भांडणातून गोळीबार; एकाचा मृत्यू…

पुणे: पुणे शहरातील धायरी येथे दोघा अल्पवयीन मुलांकडून युवकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ३०) सायंकाळी घडली. याप्रकरणी 16 आणि 17 वर्षाच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. ओंकार तानाजी लोहकरे (वय 19, रा.रायकर मळा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही मुले एकाच परिसरात रहातात. त्यांची […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र बंदबाबत मेसेज व्हायरल; पोलिसांकडून आवाहन…

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने महाराष्ट्र बंद असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, असा कोणत्याही बंदची हाक देण्यात आलेली नाही, असा खुलासा मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात जाळपोळीचे प्रकार घडल्यानंतर आज (मंगळवार) मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचे पोस्ट […]

अधिक वाचा...

भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…

लखनौ (उत्तर प्रदेश) : भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती मामाला समजल्यानंतर त्याने तीन मुलांसह स्वतः कीटकनाशक प्राशन केले. या घटनेत मामाचा मृत्यू झाला, तर तीन मुलांवर बहराइच जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहराइच जिल्ह्याच्या निजामपूर गावात ही घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. राणीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निजामपूर गावात राहणारा धर्मराज […]

अधिक वाचा...

मराठा आंदोलन! पोलिस आता अलर्ट मोडवर…

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना समोर येत आहे. यात अनेक राजकीय नेत्यांची घरं आणि कार्यालय पेटवून देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून विशेष सूचना देण्यात आल्या आहे. यापुढे होणाऱ्या […]

अधिक वाचा...

प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…

मुंबई : प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री रंजूषा मेनन (वय ३५) हिने आज (सोमवार) तिरूवनंतपुरम येथील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीने मृत्यूच्या काही तास आधी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. अभिनेत्रीच्या मृत्युमुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अभिनेत्री रंजूषा ही मागील काही दिवसांपासून नवरा आणि मुलांबरोबर […]

अधिक वाचा...

पुणे शहरात महागड्या सायकली चोरणाऱ्या सुशिक्षीत बंटी-बबलीस अटक…

पुणे (संदीप कद्रे): सिंहगड रोड पोलिसांनी महागड्या सायकली चोरी करणाऱ्या सुशिक्षीत दांम्पत्यास अटक केली आहे. नामांकित कंपनीच्या महागड्या १४ सायकली हस्तगत करण्यात आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. ०६/०८/२०२३ रोजी सायंकाळी ०६/०० वा.मंदार अपा.फ्लॅट नं ०८ आनंदनगर, अभिनव चिल्ड्रेन स्कुल समोर, सिंहगड रोड, पुणे येथील पार्किंगमधून स्नेल फिफ्टर कंपनीची सायकल अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची […]

अधिक वाचा...

पोलिस निरीक्षकांची सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नती घेण्यास नकार…

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील 142 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. पण, महाराष्ट्रातील सुमारे 38 जणांनी वेगवेगळी वैयक्तिक कारणे देऊन पदोन्नती घेण्यास नकार दिला आहे. मुलांच्या शालेय शिक्षणाबाबतची चिंता, वैयक्तिक आरोग्याच्या समस्या आणि त्यांची पदोन्नती पुढे ढकलली जावी यासाठी जात प्रमाणपत्रे सादर करण्यात जाणीवपूर्वक होणारा विलंब ही कारणे आहेत. वेगवेगळी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!