
शिक्षक बनवायचा अश्लील व्हिडिओ, पत्नीनेच केला भांडाफोड…
बीड : एका शिक्षकाने शाळेतील एका महिला शिक्षकासोबत अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बीड शहरातील मिलिया माध्यमिक शाळेतून हा प्रकार समोर आला आहे. आमेर काझी असे संबंधित शिक्षकाचे नाव असून, या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आरोपी आमेर काझी विरोधात बीड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमेर काझी हा बीड शहरातील मिलिया माध्यमिक शाळेतील शिक्षक आहे. अमीर हा शाळेतील महिला शिक्षकांचे अश्लील व्हिडिओ बनवत होता. आमेर काझीने गेल्या वर्षभरापासून शाळेतील महिला शिक्षकांचे अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी सुरवात केली होती. धक्कादायक म्हणजे आरोपी काझीने आपल्या दुसऱ्या पत्नीचाही असाच अश्लील व्हिडिओ बनवला असल्याचे देखील समोर आले आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि खळबळ उडाली होती.
दरम्यान, आमेर काझीच्या पत्नीने हे सर्व प्रकरण समोर आले आहे. तसेच, या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल देखील झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…
मदरशातल्या 10 विद्यार्थ्यांवर शिक्षकाने केला अनैसर्गिक बलात्कार…
संतापजनक! शिक्षक असलेल्या बापानेच चिमुकलीवर केला अत्याचार…
विद्यार्थिनीला मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल…
शिक्षकाने ब्लॅकमेल करत असल्याचे स्टेटस ठेवून केली आत्महत्या…
शिक्षकाने बॅड टच करत तुला पीटी क्लास कसा वाटला? असे विचारले अन्…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

