मराठा आंदोलनानंतर गृहविभागाचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश…
मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (गुरुवार) आठवा दिवस असून, त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठींबा मिळत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांकडून राजकीय नेत्यांची घरे, कार्यालय आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात उसळलेल्या हिंसाचाराची […]
अधिक वाचा...ललित पाटील याला पोलिस कोठडी; जीवाला धोका असल्याचा दावा…
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला 7 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. पुणे पोलिसांकडून ललित पाटील याच्या 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र ललित पाटील याच्या वकिलांनी याला आक्षेप घेतला. ललित पाटील याच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचे त्याच्या वकिलांनी […]
अधिक वाचा...प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या युवतीवर बलात्कार…
पुणे: प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात पळून आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने पाच दिवस डांबून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरपीएफ जवान अनिल पवार आणि सिध्दार्थ मल्टिपर्पज सोसायटी संस्थेचा कर्मचारी कमलेश तिवारी अशी आरोपींची नावे आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली आहे. पीडित […]
अधिक वाचा...प्रेयसीचा आत्मा दिसत असून, ती मला जगून देणार नाही…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकरासोबत करवाचौथ साजरा करण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. प्रियकर पूर्णपणे नशेच्या आहारी गेला होता. करवाचौथच्या रात्री त्याला प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. मात्र तिने त्याला नकार दिला. रागाच्या भरात त्याने प्रेयसीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या भांडणामध्ये प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने कट रचला. त्याने घरातच 3 […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीतील सागर दत्ता चांदणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर १० साथीदार यांचे विरुध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मकोका अंतर्गत केलेली ही ७४ वी कारवाई आहे. फिर्यादी हे त्यांचे मित्रांसह चतुःश्रृंगी माता मंदिर येथे तोरण अर्पण करुन घरी जात असताना फिर्यादी यांना […]
अधिक वाचा...विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध अन् शिक्षिकेची दुसऱ्यासोबत…
कानपूर (उत्तर प्रदेश): एका दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध होते. पण, कुशाग्र या विद्यार्थ्याची हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा उघड केला असून, पुढील तपास करत आहेत. कानपूर येथील कुशाग्र हा एका व्यापाऱ्याचा मुलगा होता. सोमवारी कुशाग्र त्याच्या स्कूटीवरून ट्यूशनला जाण्यासाठी घरातून निघाला. परंतु, रात्री उशीर झाला तरी तो घरी परतला नव्हता. काही […]
अधिक वाचा...Video: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण…
लखनौ (उत्तर प्रदेश): महोबा जिल्ह्यातील पानवडी-अफतपुरा महामार्गावर आंदोलन थांबविण्यासाठी गेलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याला जमावाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. महोबा जिल्ह्यातील पानवडी-अफतपुरा महामार्गावर सायकलवरून जाणाऱ्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेश परिवहनच्या बसने चिरडत पाच किमीपर्यंत नेले होते. मुलाचा मृतदेह आणि त्याची सायकल बसमध्ये अडकली होती. या घटनेनंतर […]
अधिक वाचा...नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल…
पुणे : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नवले पुलाजवळ मंगळवारी (ता. ३१) केलेल्या जाळपोळ प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले पुलावर मोठ्या संख्येने मराठा आरक्षणासाठी आंदोलक जमले होते. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर […]
अधिक वाचा...पोलिस ॲक्शन मोडवर; गुन्हे दाखल; जमावबंदीचे आदेश…
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांना आता बघ्याची भूमिका न घेता हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळाले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळ्या आंदोलनातील 32 पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. […]
अधिक वाचा...ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला असून, पुणे पोलिस लवकरच ललित पाटील याला ताब्यात घेणार आहेत. न्यायालयाने पुणे पोलिसांना परवानगी दिली. ललित पाटील, शिवाजी शिंदे आणि चौधरी नावाच्या आरोपीचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ताब्यात घेण्यात आले आहे. निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची […]
अधिक वाचा...
