अट्टल गुन्हेगारांनी केलेल्या गोळीबारात पाटणा जिल्ह्यात ३ अट्टल गुन्हेगार ठार; ठाणे अंमलदार जखमी…
पाटणा: बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील मानेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेरपूर येथे गंगा नदीजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या चकमकीत, तीन अट्टल गुन्हेगार ठार झाले. या चकमकीत मानेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार (एसएचओ) रजनीश कुमार यांच्या डाव्या हाताला गोळी लागली. पाटणा विशेष कृती दल (एसटीएफ) आणि पाटणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईदरम्यान मानेर येथे चकमक झाली. जखमी झालेल्या तिन्ही संशयितांना रुग्णालयात नेण्यात […]
अधिक वाचा...
