देवाच्या कृपेने एका स्कॅममधून वाचले : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना फ्रॉड कॉल आला होता. मात्र, वेळीच सावध होऊन त्यांनी फ्रॉडने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले नाही, त्यात त्यांचा आयफोन महत्त्वाचा ठरला. आयफोन असल्याने संबंधित एपीके फाईल क्लिक होऊन ओपन झाली नसल्याचेही ऐश्वर्या नारकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, अनेकांना याचा फटका बसत […]

अधिक वाचा...

नवी मुंबईतील पोलिस हवालदाराचं भयंकर कृत्य; प्रियकराला संपवलं अन् पुढे…

नवी मुंबई : खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील शेतविहिरीत आढळलेल्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठं यश आले आहे. ही हत्या कळंबोलीत करून मृतदेह तब्बल १९१ किलोमीटरपर्यंत लांब नेऊन विहिरीत टाकणारा आरोपी नवी मुंबई पोलिस दलातील हवालदारच असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुखेड गावात ६ फेब्रुवारी रोजी एका शेतविहिरीत जळालेल्या अवस्थेतील […]

अधिक वाचा...

युवकाने आत्महत्येसाठी केलेले दृश्य पाहून पोलिसही हादरले…

मुंबई : मिरा रोड येथील कनकीया परिसरात राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरात गॅसचा पाइप तोंडात धरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण दीपक कपाडिया असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, करणने स्वयंपाकाच्या गॅसचा पाइप तोंडात धरून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तातडीने […]

अधिक वाचा...

ओंकारने आलोक सिंह यांना भोसकण्याचं कारण आलं पुढं…

मुंबई : मालाड रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये धक्का लागल्याच्या रागातून आलोक सिंह (वय 31) या प्राध्यापकाचा पोटात धारदार शस्त्र भोसकून खून करण्यात आला होता. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी ओंकार शिंदे या तरुणाला अटक केली होती. पोलिस तपासादरम्यान आलोक सिंह यांना भोसकण्याचं कारण पुढे आले आहे. आलोक सिंह आणि ओंकार शिंदे यांच्यात मालाड स्थानकात ट्रेनमधून उतरताना वाद झाला […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पत्नीला वाढदिवशीच समजली प्राध्यापक पतीच्या मृत्यूची बातमी…

मुंबईः मुंबईच्या पश्चिम रेल्वेमार्गावरील मालाड स्थानकात शनिवारी संध्याकाळी आलोक सिंह (वय 31) या प्राध्यापकाचा पोटात चिमटा खुपसून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आलोक सिंह यांची पत्नी पूजा यांना वाढदिवशीच पतीच्या मृत्यूची बातमी समजल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ओंकार एकनाथ शिंदे (वय 27) याने आलोक सिंह यांच्या पोटात चिमटा खुपसला होता आणि […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 45 हजार घरे उभारणार…

मुंबई : मुंबईतील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी सुमारे 45 हजार शासकीय निवासस्थान उपलब्ध करण्यासाठी ‘पोलिस हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मंजूर झाला असून, हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत राज्य पायाभूत सुविधा महामंडळाद्वारे उभारला जाणार आहे. पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून […]

अधिक वाचा...

मुंबईत महिला पोलिसाचा सासरच्या मंडळींकडून छळ; नवरा पोलिस ठाण्यात आला अन्…

मुंबई: एका गर्भवती महिला पोलिस शिपायाच्या पतीविरुद्ध अंधेरी पोलिस ठाण्यातच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला पोलिस शिपाई अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. दीर्घकाळ चालू असलेल्या कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पतीची आई आणि तीन बहिणींनाही गुन्ह्यारमध्ये आरोपी करण्यात आले आहे. वनिता हजारे यांनी २०२१ मध्ये विनायक घाडगे […]

अधिक वाचा...

माजी IPS अधिकारी मृत्यू प्रकरणी मुंबईतून चौघांना अटक…

मुंबईः माजी IPS अधिकारी अमर सिंग चहल यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या परवानाधारक बंदुकीतून छातीत गोळी घालून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपली सायबर चोरांकडून ८ कोटी १५ लाखांची फसवणूक झाल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. या प्रकरणाचा तपासाचा भाग म्हणून पंजाब पोलिसांचे पथक मुंबईतील नवघर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. या खळबळजनक प्रकरणाचे धागेदोरे भाईंदर पूर्व […]

अधिक वाचा...

मुंबईतील प्रेयसीने घरी बोलवून विवाहित प्रियकराचं कापलं गुप्तांग…

मुंबई: पत्नीला सोडून नवा संसार थाटण्यासाठी तगादा लावत प्रेयसीनेच प्रियकराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना सांताक्रुझच्या कालिना येथील जांभळीपाडा भागात घडली आहे. जोगिंदर महतो (वय 44) असे गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी प्रेयसी कंचनदेवी (वय २५) हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगिंदर महतो हा विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. त्याचे कंचनदेवी […]

अधिक वाचा...

गुहागरच्या समुद्रात कुटुंबातील तिघे बुडाले; एकाचा मृत्यू…

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये पर्यटनासाठी गेलेले एक कुटुंब समुद्रात बुडाल्याची घटना आज (शनिवार) दुपारी घडली. स्थानिक जीवरक्षकांनी तत्काळ तत्परता दाखवत दोघांचे प्राण वाचवले पण या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमोल मुथ्या (वय ४२) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमोल मुथ्या हे कुटुंबासह कोकणात फिरण्यासाठी आले. कुटुंबासोबतची ही ट्रीप त्यांच्या आयुष्यातील शेवटची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!