अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, मध्यरात्री रुग्णालयात दाखल…

मुंबईः अभिनेता गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदाचे अत्यंत जवळचे मित्र ललित बिंदल यांनी गोविंदाची तब्येत बिघडली असल्याची माहिती दिली. गोविंदाला रात्री घरी असताना चक्कर आली. त्यानंतर त्याला जुहूतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. गोविंदाला सुरुवातीला डॉक्टरांनी घरीच फोनवरून काही सुचना दिल्या. परंतु, काही फरक न पडल्याने आणि प्रकृती आणखी बिघडल्याने […]

अधिक वाचा...

अभिनेते धर्मेंद्र 12 दिवसानंतर रुग्णालयातून घरी…

मुंबईः अभिनेते धर्मेंद्र यांना 12 दिवसानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. धर्मेंद्र यांच्यावर पुढील उपचार हे त्यांच्या घरी केले जाणार असल्याची माहिती ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी दिली. अभिनेते धर्मेंद्र यांना रुटीन चेकअपसाठी 30 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण काही दिवसांत त्यांची प्रकृती आणखी बिघडली. पण, आता प्रकृती सुधारल्याने घरी सोडण्यात आले आहे. ब्रीच […]

अधिक वाचा...

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनी यांनी ट्वीट करत दिली माहिती…

मुंबईः बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून डॉक्टरांचे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनी यांनी ट्विट करत प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. हेमा मालिनी यांनी […]

अधिक वाचा...

आरोपीने धावत्या रेल्वेतून उडी मारली अन् पुढच्याच क्षणात…

मुंबईः एका अटक केलेल्या आरोपीनं पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी थेट धावत्या रेल्वेतून उडी मारली अन् पुढच्याच क्षणात त्याचा मृत्यू झाला आहे. कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. प्रकाश राय असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी गुजरातच्या सुरतमध्ये मागील अनेक दिवसांपासून लपून बसला होता. […]

अधिक वाचा...

दैव बलवत्तर म्हणून वाचली मराठी अभिनेत्री थोडक्यात…

मुंबईः पवई येथील RA स्टुडिओमध्ये रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने 17 मुलांना ओलीस ठेवले होते. शॉर्टफिल्मच्या ऑडिशनच्या निमित्ताने मुलांना बोलावून एका खोलीत डांबून ठेवले होते. पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मराठीतील काही प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री RA स्टुडिओला आले होते. प्रसिद्ध अभिनेत्री रुचिता जाधव हिने देखील […]

अधिक वाचा...

मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्याचा एन्काऊंटर…

मुंबई : मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या एन्काऊंटरमध्ये रोहित आर्य याचा मृत्यू झाला आहे. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करताना रोहित आर्य याने पोलिसांवर गोळीबार केला, या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही त्याच्यावर गोळीबार करावा लागला. या गोळीबारामध्ये रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या पवई भागातील एका […]

अधिक वाचा...

प्रेमाचा रक्तरंजीत शेवट! युवकाने शेवटचं भेटण्यासाठी युवतीला बोलवले अन्…

मुंबई : मुंबईच्या काळाचौकी परिसरात एका युवकाने युवतीवर जीवघेणा हल्ला करून आत्महत्या केली आहे. हल्यात जखमी झालेल्या युवतीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत युवकाचे नाव सोनू बरई तर मृत युवतीचे नाव हे मनिषा यादव आहे. दोघांमध्ये प्रेमसंबध होते. मात्र, मृत युवक वारंवार मुलीवर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये ८ दिवसापूर्वी वाद झाला होता. शिवाय, दोघांचे […]

अधिक वाचा...

पती-पत्नीमध्ये लग्नानंतर वारंवार भांडणं; अखेर नको ते झालंच…

मुंबई: मुंबईतील अँटॉप हिलमधील प्रतिक्षानगर येथे नवऱ्याने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंदादेवी यादव (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी आरोपी रामसिंगार याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चंदादेवी यांचे पती रामसिंगार यादव याच्यासोबत लग्नानंतर वारंवार वाद होत होते. […]

अधिक वाचा...

नवी मुंबईत अग्नितांडव; चौघांचा होरपळून मृत्यू…

मुंबई: नवी मुंबईमधील वाशीतील सेक्टर 14 एम जी कॅाम्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. दहाव्या मजल्यावर घरात एका आजीचा तर 12व्या मजल्यावरील घरात आई, वडील आणि 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. सदर दुर्घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून, […]

अधिक वाचा...

अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना क्लीनचीट…

मुंबई : बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर पोलिसांनी अक्षय शिंदे नावाच्या युवकाला अटक केली होती. बदलापूर प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असताना पोलिसांनी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर केले होते. याप्रकरणाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना क्लीनचीट देण्यात आली आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या न्यायालयीन […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!