अभिनेत्री संचिता उगले हिचे चॅट समोर, आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…

मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिने 14 जून रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. तसेच, तिच्या आत्महत्येच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांकडून होत आहे. संचिताचा तिच्या मुंबईतील एका सहकलाकाराशी झालेला संवाद समोर आल्यानंतर उज्ज्वल शर्मा याच्याकडून तिचा छळ होत होता, असा आरोप संचिताच्या कुटुंबीयांनी केला आहे.   View this […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!