नवरा परदेशात नोकरीला असताना घरात CCTV लावून ठेवायचा नजर अन्..
मुंबई: एका विवाहित महिलेने सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह सासरच्या एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शाहिस्ता मोहम्मद अमीन खान (वय २६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सासरे मोहम्मद […]
अधिक वाचा...व्यावसायिकाला Video Call केला अन् महिला लागली कपडे काढू…
मुंबई: फेसबुकवर मैत्री झालेल्या एका महिलेने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलदरम्यान उद्योजकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून तब्बल १ लाख २० हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी उद्योजकाने अखेर बांगूरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील एका व्यावसायिकाची (वय ५०) फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी […]
अधिक वाचा...‘वर्षा’ बंगल्यावर नेऊन विश्वास संपादन केला अन् घातला तीन कोटींना गंडा; शिवाय…
मुंबई : राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारी असल्याची बतावणी करून एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने झवेरी बाजारातील एका व्यापाऱ्याला तब्बल तीन कोटी रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने तक्रारदाराचा विश्वास जिंकण्यासाठी पिवळा दिवा लावलेल्या कारचा वापर केला आणि त्याला थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याच्या बाहेरपर्यंत घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. व्यापारी शैलेश जैन यांनी […]
अधिक वाचा...महिला पोलिस कॉन्स्टेबलमुळे फूटपाथवर झाली सुखरुप प्रसुती…
मुंबई : मुंबईच्या डोंगरी परिसरात फुटपाथवरच गरोदर असलेल्या महिलेला प्रसुतीच्या कळा येत होत्या. त्यावेळी स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देताच, डोंगरी महिला पोलिस घटनास्थळी दाखल झाले. महिला पोलिसांनी स्थानिकाच्या मदतीने महिलेला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र रस्त्यातच महिलेची प्रसुती झाली. त्यावेळी उपस्थित महिलांच्या मदतीने महिला पोलिसांनी बाळ आणि आईला तात्काळ जे जे रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी […]
अधिक वाचा...अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, मध्यरात्री रुग्णालयात दाखल…
मुंबईः अभिनेता गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदाचे अत्यंत जवळचे मित्र ललित बिंदल यांनी गोविंदाची तब्येत बिघडली असल्याची माहिती दिली. गोविंदाला रात्री घरी असताना चक्कर आली. त्यानंतर त्याला जुहूतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. गोविंदाला सुरुवातीला डॉक्टरांनी घरीच फोनवरून काही सुचना दिल्या. परंतु, काही फरक न पडल्याने आणि प्रकृती आणखी बिघडल्याने […]
अधिक वाचा...अभिनेते धर्मेंद्र 12 दिवसानंतर रुग्णालयातून घरी…
मुंबईः अभिनेते धर्मेंद्र यांना 12 दिवसानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. धर्मेंद्र यांच्यावर पुढील उपचार हे त्यांच्या घरी केले जाणार असल्याची माहिती ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी दिली. अभिनेते धर्मेंद्र यांना रुटीन चेकअपसाठी 30 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण काही दिवसांत त्यांची प्रकृती आणखी बिघडली. पण, आता प्रकृती सुधारल्याने घरी सोडण्यात आले आहे. ब्रीच […]
अधिक वाचा...धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनी यांनी ट्वीट करत दिली माहिती…
मुंबईः बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून डॉक्टरांचे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनी यांनी ट्विट करत प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. हेमा मालिनी यांनी […]
अधिक वाचा...आरोपीने धावत्या रेल्वेतून उडी मारली अन् पुढच्याच क्षणात…
मुंबईः एका अटक केलेल्या आरोपीनं पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी थेट धावत्या रेल्वेतून उडी मारली अन् पुढच्याच क्षणात त्याचा मृत्यू झाला आहे. कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. प्रकाश राय असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी गुजरातच्या सुरतमध्ये मागील अनेक दिवसांपासून लपून बसला होता. […]
अधिक वाचा...दैव बलवत्तर म्हणून वाचली मराठी अभिनेत्री थोडक्यात…
मुंबईः पवई येथील RA स्टुडिओमध्ये रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने 17 मुलांना ओलीस ठेवले होते. शॉर्टफिल्मच्या ऑडिशनच्या निमित्ताने मुलांना बोलावून एका खोलीत डांबून ठेवले होते. पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मराठीतील काही प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री RA स्टुडिओला आले होते. प्रसिद्ध अभिनेत्री रुचिता जाधव हिने देखील […]
अधिक वाचा...मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्याचा एन्काऊंटर…
मुंबई : मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या एन्काऊंटरमध्ये रोहित आर्य याचा मृत्यू झाला आहे. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करताना रोहित आर्य याने पोलिसांवर गोळीबार केला, या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही त्याच्यावर गोळीबार करावा लागला. या गोळीबारामध्ये रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या पवई भागातील एका […]
अधिक वाचा...
