ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेकांचे दणाणले धाबे…

नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नाशिकमधील सराफ व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आले असून, त्यांची चौकशी होणार आहे. कारण ड्रग्जच्या पैशातून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याने नाशिकमधून सोने खरेदी केल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित सराफ व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहेत. ललित पाटील प्रकरणात नाशिकमधील सराफ व्यावसायिकाचा हात असल्याचे समोर आले असून ललित पाटीलचा […]

अधिक वाचा...

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला बेड्या ठोकल्यानंतर आता त्याच्या चालकाला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी गुरुवारी (ता. १९) रात्री उशीरा अटक केली. सचिन वाघ (वय 30) असे या चालकाचे नाव आहे. ललित पाटील याने ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर सचिन वाघ याने विविध राज्य आणि जिल्ह्यात धावण्यासाठी मदत केली होती. गेल्या काही दिवसांपासून वाघ याने ललित […]

अधिक वाचा...

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…

पुणे: ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटील याला अटक केल्यानंतर चौकशीत आता धक्कादायक असे खुलासे समोर येऊ लागले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर खळबळ उडाली होती. ससून रुग्णालयात बसून ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवत असे. रुग्णालयात जास्त काळ राहण्यासाठी तो डॉक्टरांना पैसे द्यायचा. रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना पैसे […]

अधिक वाचा...

ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…

पुणे : पुणे पोलिसांनी ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली आहे. नाशिकमध्ये रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ससूनमधून पळून जाण्यास ललितला या दोन मैत्रिणींनी मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याच्या चेन्नईमधून मुसक्या आवळल्या. गेल्या 15 दिवसांपासून पुणे पोलिसांना गुंगारा देणारा ललित […]

अधिक वाचा...

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…

मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याच्या चेन्नईत मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली. ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा आहे. ड्रग सिंडिकेट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण, ललित पाटील याने एक चूक केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात […]

अधिक वाचा...

ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…

पुणे : अमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवणाऱ्यापासून तयार झालेले पदार्थ विक्री करणाऱ्यांची साखळी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणात आणखी सात आरोपींची नावे पुढे आली आहे. हे सातजण आणि ललित पाटीलसह पूर्वीच्या दोघांचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी दोघांच्या पोलिस […]

अधिक वाचा...

ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…

पुणे : अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातू पळू गेला असून, पोलिस त्याच्या शोध घेत आहेत. ललित पाटील याला शोधण्याची जबाबदारी आता गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपवली आहे. बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये ललित पाटील याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ललिता भाऊ भुषण आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलकवडे […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; कंपनी सील; ड्रग्ज जप्त…

पुणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडीत फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, नार्कोटिक्स विभागाकडून कंपनी सील करण्यात आली आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, १७४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात असताना शिरुर […]

अधिक वाचा...

ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…

पुणे: ड्रग माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय राज्याचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी घेतला आहे. या समितीला 15 दिवसांमध्ये त्यांचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या चौकशी समितीत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सोलापूरच्या शासकीय महाविद्यालयाचे […]

अधिक वाचा...

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…

पुणे : ड्रॅग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलसांनी नेपाळच्या सीमेवरून मंगळवारी (ता. १०) अटक केली आहे. विमानाने त्यांना पुण्यात आणल्यानंतर आज (बुधवार) न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांच्या कोठडीवरुन न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलंच खडसावले आहे. ललित पाटील […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!