प्रेम! मामीने ठोकली भाच्यासोबत धूम अन् पुढे…
पाटणा (बिहार): मामी भाच्याच्या प्रेमात पडली आणि दोघांनी घरातून पळ काढल्याची घटना भागलपूर भागात घडली होती. भाच्याच्या प्रेमापोटी ती पती आणि दोन मुलांना सोडून पळून गेली होती पण पुन्हा घरी परतली आहे. घरी परतल्यानंतर तिने आता पती आणि मुलांसोबत राहणार असल्याचे सांगितले. भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंजच्या मिरहट्टी गावात राहणाऱ्या एका महिलेचे तिच्या भाच्यावर प्रेम होते. यानंतर […]
अधिक वाचा...छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणारा म्हणाला…
पुणेः राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले होते. धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. छगन भुजबळ सोमवारी (ता. […]
अधिक वाचा...Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
पुणे तिथे काय उणे पुणे शहरात विविध ठिकाणांहून नोकरी शिक्षणाच्या निमित्ताने युवक-युवती आलेले आहेत. सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी केल्याचे वास्तव आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाई झिंगाट झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः राजा बहादुर मिल, कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरात असलेल्या विविध हॉटेलमध्ये नशेच्या आहारी गेल्याचे आणि भान हरपलेले युवक-युवती पाहायला मिळाल्या… […]
अधिक वाचा...पाक महिला प्रियकराला भेटण्यासाठी मुलांसह आली भारतात अन् पुढे…
नवी दिल्ली: पबजी गेममुळे पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतातील युवक सचिन यांची ओळख झाली. मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. यानंतर सचिनला भेटण्यासाठी सीमा हैदर तिच्या चार मुलांसह सीमेपलिकडे भारतात आली आहे. एक सीमापार घडलेली प्रेमकथा व्हायरल होत आहे. पाकिस्तानी महिला बेकायदेशीरपणे भारतात आल्याने कायदेशीर अडचणीत सापडली असून यादरम्यान तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा केला […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! फलटणमधील पिता-पुत्र जेवण करून झोपले अन्…
सातारा : फलटण शहरातील हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर या वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्यामुळे फलटण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री कुटुंबासोबत जेवण झाल्यानंतर औषध घेऊन जे झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हनुमंतराव रामभाऊ पोतेकर आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. […]
अधिक वाचा...वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…
चंदीगड (हरियाणा): एका वहिनीने अनैतिक संबंधातून दीराची हत्या केली. पोलिसांनी महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. महिलेने तपासादरम्यान आपला नवरा नामर्द असल्याचे सांगितल्याने धक्कादायक खुलासा उघड झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शेखपुरा गावात काही दिवसांपूर्वी आजम खान (वय १८) या युवकाचा मृतदेह एका तलावात सापडल्यानंतर पोलिस पुढील तपास कतर आहेत. पोलिसांनी कुटुंबातील […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नवदाम्पत्य बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले अन्…
सांगली: तासगाव तालुक्यातील येळावी गावामधील जाधव मळा येथे नवदाम्पत्याने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. राज संजय जाधव (वय 23) आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा राज जाधव (वय 20) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तासगाव पोलिसात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत राज आणि […]
अधिक वाचा...कारवाई! पुणे शहरात युवतीवर कोयता हल्ल्यावेळी पोलिस कुठे होते?
पुणे: पुणे शहरातील सदाशिव पेठेत युवतीवर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याअंतर्गत पेरुगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबीत करण्यात आलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव […]
अधिक वाचा...गुंडगिरी! पुणे शहरात टोळक्याकडून पुन्हा वाहनांची तोडफोड…
पुणे : पुणे शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोळक्याचा धूडगूस सुरूच आहे. शहरातील अरण्येश्वर भागात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये दहा ते पंधरा वाहनांचं मोठे नुकसान झाले आहे. पुणे शहरातील अरण्येश्वर भागात मध्यरात्री टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमध्ये दहा ते पंधरा वाहनांचं मोठे नुकसान झाले आहे. एवढंच नाही तर […]
अधिक वाचा...पुणे शहरात भरचौकात गाडी आडवी लावून तलवारीने कापला केक अन्…
पुणेः पुणे शहरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली असतानाच आता सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. एका टोळक्याने भरचौकात गाडी आडवी लावून त्यावर तलवारीने केक कापला आणि धिंगाणा घातला आहे. बुधवारी (ता. 21) मध्यरात्री ही घटना घडली असून, परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. पुणे शहरातील विविध भागांमध्ये काही दिवसांपासून […]
अधिक वाचा...
