
पोलिस स्टेशनच्या बाथरूमधील शारिरीक संबंधाचा Video व्हायरल…
लखनौ (उत्तर प्रदेश): हरदोईमधील पोलिस स्टेशनच्या बाथरूममध्ये महिला आणि युवकाने शारिरीक संबंध ठेवले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये असलेल्या बाथरूममध्ये एक युवक आणि एक मध्यमवयीन महिला शारीरिक संबंध बनवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पण, हा व्हिडिओ कधीचा आहे आणि कोणी शूट केला, त्याची पोलिसांना कल्पना नाही. मल्लावां कोतवाली परिसरातल्या राघोपूर चौकीतल्या बाथरूममधला हा व्हिडिओ आहे. यात एक युवक मध्यमवयीन महिलेसह अश्लील कृत्य करताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचाच असल्याची परिसरात चर्चा सुरू आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा अश्लील व्हिडिओ जवळपास एक मिनिट 41 सेकंदाचा आहे. हा व्हिडिओ पोलिस स्टेशनच्या बाथरूममध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एसपी) नपेंद्र सिंह यांनी सांगितले की, संबंधित व्हिडिओ प्रकरणाचा तपास सीओ बिलग्राम सुनील कुमार शर्मा यांच्याकडे देण्यात आला असून, लवकरच या प्रकरणाचा छडा लागले.
दरम्यान, पोलिस स्टेशनमध्ये घडलेली ही घटना धक्कादायक असून, व्हिडिओत दिसणाऱ्या दोघांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर संपूर्ण पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! दत्तक घेतलेल्या मुलासोबतच ठेवले अनैतिक संबंध अन् पुढे…
अनैतिक संबंध! सुनेच्या प्रियकराने सासूच्या तोंडात मारली गोळी…
Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…
दिराचे वहिनीसोबत सुरू होते अनैतिक संबंध भावाला समजले अन् पुढे…
पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा मृत्यू; सुसाईड नोट मिळाली…

