भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी अन् पत्रात…
बुलढाणा : बुलढण्यातील चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी हे धमकीचे पत्र मिळाले आहे. पत्रात आमदार श्वेता महाले यांच्या बद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. मात्र हे पत्र नेमकं कोणी आणि का पाठवलं, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. आमदार श्वेता […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या नगरसेवकावर भाजप आमदाराकडून गोळीबार…
कल्याण: हिललाईन पोलिस स्टेशनमध्येच शिंदे गटाच्या नगरसेवकावर भाजप आमदाराकडून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. हिललाईन पोलिस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाल्याचा प्रकार घडला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे […]
अधिक वाचा...
