ज्येष्ठ साहित्यिक श्रावण गिरी यांचा रस्ता ओलंडताना अपघाती मृत्यू…

बीडः ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक असलेले प्राध्यापक श्रावण गिरी यांचा रस्ता ओलांडनाता एका ट्रॅव्हल्सखाली येऊन मृत्यू झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. श्रावण गिरी हे कर्जत येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू होते. काही कामानिमित्त ते औरंगाबादला आले होते. काम आटोपून कर्जतला परतताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका ट्रॅव्हल्सच्या बसने त्यांना धडक दिली. […]

अधिक वाचा...

लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; कारण आले पुढे…

बीडः लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. मनोहर विलास पुंड (वय 36, रा. रंगार चौक, गेवराई) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, दर्शन पुंड असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे. गेवराई शहरापासून जवळच असलेल्या बागवान कब्रस्तानजवळ एका युवकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्याच मृतदेहाची उत्तरे तपासणी केल्यानंतर त्याचा खून […]

अधिक वाचा...

करुणा शर्मा यांच्या मोटारीवर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला अन्…

बीड : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीवर बीडमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. करुणा शर्मा या बीड शहरात स्थायिक झाल्या असून, त्यांनी नवीन घर घेतले आहे. करुणा शर्मा […]

अधिक वाचा...

नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार; सात महिन्यांची गर्भवती…

बीड : एका 30 वर्षीय चुलत्याने अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्या वैद्यकीय तपासणी दरम्यान ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोपी चुलत्याचे काही दिवसापूर्वी विवाह झाला होता. […]

अधिक वाचा...

बीड पोलिसांकडून शांततेचे आवाहन; अफवा पसरवू नका…

बीड: केज तालुक्यातील आडस गावात एकाने आक्षेपार्ह मजकूर असलेला स्टेटस ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्या नंतर दोन गटात वाद सुरु झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटाच्या एकूण 21 जणां विरुद्ध धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बीड पोलिसांनी अफवा पसरवू नये असे सांगतानाच शांततेचे आवाहन केले आहे. आडस गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात […]

अधिक वाचा...

प्रियकरासमोर विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार…

बीड : एका विधवा महिलेवर दोघांनी चालत्या जीपमध्ये प्रियकरासमोर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घढली आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर, ती आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत बीड शहरात राहात आहे. […]

अधिक वाचा...

Video : शाळेतच दोघींनी ओढल्या एकमेकींच्या झिंज्या…

बीडः एका शाळेतील शिक्षिका आणि खिचडी शिजवणारी महिला या दोघींमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आहार देत नसल्याचा जाब महिला शिक्षिकाने विचारल्यावर खिचडी शिजवणाऱ्या महिलेने ही मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. बीड जिल्ह्यात जोड हिंगणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शाळेतील पहिली ते चौथी वर्गात अंदाजे 60 विद्यार्थी शिक्षण घेतात. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!