शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…
बीडः बीडमधील नामांकित शाळेच्या आवारातच शिक्षकाचे महिला शिक्षकांसह अश्लिल चाळे सुरु होते. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून, या प्रकरणी बीड शहर पोलिस टाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीडमध्ये एका नामांकित शाळेतील एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील सहशिक्षक महिलांसोबत असभ्य वर्तणूक केल्याची बाब समोर आली होती. शाळेतील शिपायाने ही बाब मुख्याध्यापकांच्या कानावर घातली. संबधित […]
अधिक वाचा...शिक्षक बनवायचा अश्लील व्हिडिओ, पत्नीनेच केला भांडाफोड…
बीड : एका शिक्षकाने शाळेतील एका महिला शिक्षकासोबत अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बीड शहरातील मिलिया माध्यमिक शाळेतून हा प्रकार समोर आला आहे. आमेर काझी असे संबंधित शिक्षकाचे नाव असून, या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आरोपी आमेर काझी विरोधात बीड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...सुट्टीवर आलेल्या जवानाचा सख्ख्या भावानेच घेतला बळी…
बीड : लष्करात असलेला भाऊ सुट्टीवर आला असताना पैशांवरून वाद झाल्यानंतर लहान भावाने जवानाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रवीण विनायक पवार असे मृत जवानाचे नाव आहे. प्रवीण […]
अधिक वाचा...बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…
बीड: बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पडक्या रूममध्ये नेऊन या तीनही मुलांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही मुलांना […]
अधिक वाचा...बीडमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेतील चौघांचा तर ट्रॅव्हल्समधील सहा जणांचा मृत्यू…
बीड : बीड जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दहा जणांना जीव गमवावा लागला आहे. बीड-अहमदनगर महामार्गवर ट्रकला ॲम्बुलन्सने पाठीमागून धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात दौलावडगावजवळ रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडला. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या अपघातात आष्टी फाटा येथे […]
अधिक वाचा...विवस्त्र महिला धावतानाचा व्हिडिओ व्हायरल; भाजप आमदार पत्नीविरोधात गुन्हा दाखल…
बीड : विवस्त्र महिला रस्त्यावरून धावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळुंज या ठिकाणी हा प्रकार घडला. या व्हिडीओ प्रकरणी भाजप आमदाराच्या पत्नीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून एक महिला विवस्त्र अवस्थेत धावत असल्याचा […]
अधिक वाचा...विनायक मेटे यांच्या पुतण्याची गळफास घेऊन आत्महत्या…
बीड : दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांचा पुतण्या सचिन त्रिंबक मेटे (वय ३४) यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. विनायक मेटे यांचे बंधू त्रिंबक मेटे यांचा […]
अधिक वाचा...लग्नाळू युवकाचे एका मुलीच्या आईशी लावून दिलं लग्न अन् पुढे…
बीड : बीड शहरातील एका युवकाचे एका मुलीच्या आईशी लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय, एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये उकळले. या प्रकरणी महिलेसह दोन दलालांवर शिवाजीनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटक राज्यातील बिदर येथील महिलेने लग्नाळू युवकासोबत बनावट विवाह केला. एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून […]
अधिक वाचा...जन्मदात्या मुलाने वडिलांची हत्या करून मृतदेह फेकला नदीत; पण…
परभणी : क्षुल्लक कारणावरून झालेला वादातून जन्मदात्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्यानंतर मृतदेह परभणी जिल्ह्यातील इंद्रायणी नदी पात्रात फेकून दिला होता. परभणी पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्र फिरवत मृत व्यक्तीची ओळख पटवून, हत्या करणाऱ्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. मुंजा एकनाथ कटारे असे मृत व्यक्तीचे नाव असून, अशोक मुंजा कटारे असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! माहेरवरून परतताना आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…
बीड : रिक्षा आणि कंटेनरच्या अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर बकरवाडी फाट्याजवळ घडली आहे. माहेरवरून रिक्षाने परत येत असलेल्या या महिलेवर आणि तिच्या मुलांवर काळाने घाला घातला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. धारूर तालुक्यातील थेटे गव्हाण येथून बीडकडे येत असणाऱ्या रिक्षाला बीडवरून परळी कडे […]
अधिक वाचा...
