बीड हादरलं! विवाहित युवतीवर अत्याचार करत चावडीत ठेवलं बांधून…

बीड: बीड जिल्ह्यातील हिवरापहाडी परिसरात मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका विवाहित युवतीला मध्यरात्री घरातून जबरदस्तीने उचलून नेत तिच्यावर अत्याचार करत तिला गावातील चावडीत नेत बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विवाहितेला बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...

बीड! किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो म्हणत केला हल्ला…

बीड: केज तालुक्यातील तांबवा परिसरात पाच जणांनी संग्राम चाटे या युवकाला अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला करत हत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाण करताना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळेचे नाव घेत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मारहाण करणारे हे जयराम चाटे आणि कृष्णा […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा दणका अन् मुलाचा फेसबुकवर इशारा…

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या कारागृहात असून, सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. वाल्मिक कराड सातत्याने जामीनासाठी प्रयत्न करत आहे. प्रथम सत्र न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्याला दिलासा मिळालेला नाही. न्यायालयीन पातळीवर अपयश आल्याने कराड कुटुंबाची अडचण वाढली […]

अधिक वाचा...

बीड! सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून हाणामारीत युवकाचा मृत्यू…

बीड : सोशल मीडियावर स्टोरी आणि स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या हाणामारीत युवकाचा मृत्यू झाला आहे. दीपक शिवाजी नालकोल (वय 20) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील रुई नालकोल येथे ही घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर एकमेकांविरोधात स्टेटस आणि स्टोरी ठेवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये […]

अधिक वाचा...

बीडच्या माजी सरपंचाचा तामिळनाडूमध्ये प्रताप; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

बीड: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका माजी सरपंचाने आणि कृषी पंप व्यापाऱ्याने तामिळनाडू राज्यात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला आहे. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुवाकुडी पोलिसांनी या दोघांना अटक करत तब्बल 8 लाख 37 हजार 800 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. पुढील तपास आता तामिळनाडू गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक Video! ‘ऊसतोड रिलस्टार’च्या लव्ह स्टोरीचा करूण अंत…

बीड : एका रिलस्टारचा उसाच्या ट्रॉलीखाली दबून करूण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना बीडमध्ये घडली आहे. अपघातावेळी त्याची ऊसतोड मजूर पत्नी फेसबुकवर लाईव्ह करत होती. आपल्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू पाहून ती किंचाळली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या घटनेनं अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथे ही घटना घडली आहे. गणेश डोंगरे […]

अधिक वाचा...

संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप निश्चित…

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज (मंगळवार) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना धक्क बसला असून बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! कलाकेंद्रात कामाचं अन् पैशांचं आमिष दाखवलं, सामूहिक अत्याचार…

बीड: नृत्याची आवड असलेल्या मुलीला कलाकेंद्रात काम देण्याच्या आणि पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अंबाजोगाईला आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, एका महिलेसह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित गुन्हा आंबेजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. या […]

अधिक वाचा...

बीड! खोक्याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई…

बीड: सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात मारेकर्‍यांविरोधात ॲट्रॉसिटी तसेच पॉस्को अंतर्गत दहा ते पंधरा जणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपीडीए अंतर्गत झालेल्या कारवाईत सतीश भोसले सध्या कारागृहात आहे. 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री भोसलेच्या कुटुंबातील महिलांवर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेनंतर जखमी महिलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. […]

अधिक वाचा...

प्रेमसंबंधाच्या चर्चेला उधाण! पोलिस अधिकाऱ्यासोबत बायकोला रंगहात पकडले अन्…

बीड : एका विवाहित महिलेला तिच्या पतीने रंगेहात पकडून मारहाण केली आहे. शुक्रवारी (ता. ३) दुपारी सुमारे दोन वाजता बीड बसस्थानकासमोर घडलेल्या घटनेमुळे शहरात जोरदार चर्चेला उधाण आले आहे. आरोपी रवींद्र शिंदे हे २०१३ साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून बीड पोलिस दलात दाखल झाले. ते पीडितेच्या शेजारी राहत असल्याने त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!