
Video: सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण यांचा अनोखा छंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण यांनी आपल्या अनोख्या शैलीतून देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. चित्रकला व लेखन यांची आवड असणारे चव्हाण यांनी दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांचे स्वतः चित्र साकारून ही अनोख्या पद्धतीने श्रध्दांजली अर्पण केली आहे.
प्रकाश चव्हाण यांनी राज्य पोलिस दलात विविध ठिकाणी तसेच पुण्यातील बंडगार्डन व येरवडा पोलिस स्टेशन येथे सेवा केली आहे. सेवा करत असताना विविध अधिकारी, राजकीय सामाजिक व्यक्ती ज्यांचा त्यांना सेवेच्या सहवास लाभला. त्यांची छायाचित्र व आठवणी त्यांनी जतन करून ठेवली आहेत. त्याच्या नोंदी ते वर्षभर आठवणीने जवळच्या मित्र परिवाराला सोशल मीडिया वरून पाठवीत असतात. चित्रकला आणि स्वच्छ अक्षरलेखन हा छंद असून त्यासोबत नृत्य गायन या आवडी देखील ते जोपासतात. सार्वजनिक सण उत्सवांसह कुटुंबातील लहान मोठे कार्यक्रम, मित्रपरिवार यांच्यासोबत सातत्याने विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
निवृत्त पोलिस अधिकारी संघटनेच्या माध्यमातून ते काम करत असतात. सोमवार पेठ पोलिस लाईन समितीचे उपाध्यक्ष म्हणून देखील ते कार्यरत आहेत. पोलिस दलात असताना प्रामाणिकपणे सेवा करत अनेक माणसे जोडण्याचा त्यांना छंद असल्यामुळे ही माणसे टिकवून ठेवण्याचे काम त्यांनी त्यांच्या या अनोख्या शैलीतून अजूनही सातत्याने सुरू ठेवलेले आहे.
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

