महिला हवालदाराला REEL बनवणे आले अंगलट…

लखनौ (उत्तर प्रदेश): आरती सोलंकी या महिला हवालदाराला REEL बनवणे आले अंगलट आले असून, पोलिस अधीक्षकांनी त्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

कासगंज येथील आरती सोलंकी रिलमुळे चर्चेत आल्या आहेत. सरकारी अधिकारी, कर्मचारीही रिल्स बनवत असतात. काहीजण कार्यालयात असतानाही व्हिडीओ बनवतात. काम करणे सोडून रिल्स बनवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे.

आरती सोलंकी या महिला हवालदाराने कर्तव्यावर असताना ‘जिंदगी ने दी हवा… थोड़ा सा धुआं उठा और आग जल गई’ या गाण्यावर रील बनवले होते. हे रिल व्हायरल झाले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रिल पाहिल्यानंतर चौकशी केली. आरती सोलंकी यांनी कर्तव्यावर असताना यापूर्वीही असे रिल बनवल्याचे उघड झाले आहे. यामुळे पोलिस अधीक्षकांनी तत्काळ सोलंकी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसकाकाचे लग्नाचे वय आणि चांगल्या स्थळाच्या सुट्टीचा अर्ज व्हायरल…

Video: पोलिसकाकाने आजीला उचलून घेत घडवलं देवाचं दर्शन…

पोलिस झाले हायटेक! आरोपींच्या शरीरावर बसवले जीपीएस; पळाला तरी…

Video: कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याला अनोखा पद्धतीने निरोप…

पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग Video Viral…

Video: पोलिसाने पळत जाऊन घातली चोरट्यांच्या दुचाकीला लाथ…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!