Video: पोलिसकाकाने आजीला उचलून घेत घडवलं देवाचं दर्शन…

पुरी (ओडिशा): एका पोलिसकाकाने वृद्ध आजीला उचलून घेत भगवान पुरी जगन्नाथचं दर्शन घडवले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिस कर्मचाऱ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ ओडिसामधील पुरी जगन्नाथ मंदिराच्या आवारातील आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘वृद्ध महिलेला मंदिरात घेऊन जाण्यासाठी व्हील चेअर्स उपलब्ध नसल्याने पोलिस कर्मचाऱ्याने स्वत: वृद्ध महिलेला आपल्या हातावर उचलून मंदिरात नेले.’ पुरी पोलिसांनी संबंधित व्हिडिओ ट्विट केला असून, भाविकांची प्रचंड गर्दी असूनही पोलिस कर्मचारी भाविकांची काळजी घेत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, पोलिसकाकाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सने कौतुकाचा वर्षाव केला आहे.

पोलिसकाकाचे लग्नाचे वय आणि चांगल्या स्थळाच्या सुट्टीचा अर्ज व्हायरल…

पोलिसकाकांनी आजीला काही मदत हवी आहे का? असे विचारले अन्…

Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…

Video: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण…

Video: गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस उपायुक्तांना धक्काबुक्की…

Video: पोलिसाने पळत जाऊन घातली चोरट्यांच्या दुचाकीला लाथ…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!