सातारा येथे दोन डीजे व्यवसायिकांमध्ये खुन्नस; गुन्हा दाखल…

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर कॉलेजच्या परिसरात दोन डीजे व्यवसायिकांमध्ये खुन्नस पाहायला मिळाली. दोन डॉब्लीच्या आवाजामुळे परिसर दणाणून गेला होता. शिवाय, तलवारी आणि कोयते नाचवले होते. या प्रकरणी तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात जणांना अटक करण्यात आली आहे.

सातारा येथील पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर कॉलेजच्या परिसरात 2 डॉल्बी व्यवसायिकांमध्ये डॉल्बीच्या आवाजाची खुन्नस पाहायला मिळाली. ‘माझ्या डॉल्बीचा आवाज मोठा की तुझ्या डॉल्बीचा आवाज मोठा’ ही एकमेकांना खुन्नस देत या ठिकाणी तलवारी आणि कोयते नाचवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सातारा तालुका पोलिसांनी 30 जणांवर गुन्हा दाखल केला असून, यामधील 7 युवकांना अटक केली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर देखील याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, सात जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

सातारा जिल्ह्यात भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात; चौघांचा मृ्त्यू…

सातारा जिल्ह्यात लेकीचाही अपघाती मृत्यू; उदयनराजे यांची भावनिक पोस्ट…

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीची संशयावरून हत्या…

हॉटेलवर रात्रीच्या सुमारास छापा अन् बारबालांसह एकच पळापळ…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!