सोलापूर हादरलं! मित्राचे दीड महिन्यांपूर्वी निधन अन् त्याच्या पत्नीवर बलात्कार…

सोलापूर : मित्राचे दीड महिन्यांपूर्वी निधन झालेल्या त्याच्या विधवा पत्नीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. बालाजी सत्यनारायण नल्ला असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला वळसंग पोलिसांनी अटक केली आहे.

मित्राच्या पत्नीवर घरात घुसून बलात्कार करण्यात आला आहे. पीडित महिला ही विडी कामगार आहे. या घटनेनं सोलापुरात खळबळ उडाली आहे. वळसंग पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्…

बडतर्फ IAS पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू…

विकृती! गर्भवती बकरीवर तीन दारुड्या युवकांकडून बलात्कार…

संतापजनक! सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीवर पुन्हा बलात्कार अन्…

संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!