प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…

नवी दिल्ली: प्रियकर आणि प्रेयसी नोएडामधील सेक्टर 27 मधील ओयो हॉटेलमध्ये गेले होते. पण, दोघांमध्ये वाद झाला आणि प्रियकराने जगाचा निरोप घेतला. याबाबत तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

विक्रांत सिंह चौहान (वय २९, रा. उत्तर प्रदेश) हा युवक आपल्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये आला होता. दोघे बराच वेळ हॉटेलमध्ये थांबले होते. पण, काही वेळानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर युवती वॉशरुममध्ये गेली होती. काही वेळाने ती परत आल्यानंतर समोरील दृश्य पाहून जोरजोरात ओरडून लागली. युवतीचा आक्रोश ऐकून हॉटेलमधील कर्मचारी धावत आले.

हॉटेलमधील खोलीत विक्रांत याने आत्महत्या केली होती. युवतीने याबाबतची माहिती हॉटेल कर्मचारी आणि पोलिसांनी दिली. पोलिस पथकाने युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिस हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच विक्रांतच्या सोबत असलेल्या युवतीची सुद्धा चौकशी करणार आहे.

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

सुनेला भेटण्यासाठी तिचा प्रियकर उघडपणे घरी येतो अन्…

प्रियकराचा काटा काढण्यासाठी जंगलातून आणला नाग…

लॉकडाऊनमधील प्रेमसंबंधाचा तिहेरी खुनाने झाला शेवट अन्…

प्रेम! मामीने ठोकली भाच्यासोबत धूम अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!