
IPS भाग्यश्री नवटाके अडचणीत, CBIने केला गुन्हा दाखल…
मुंबई : जळगावमधील बीएचआर राज्य सहकारी पथसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याच्या आरोपावरून IPS भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
भाग्यश्री नवटाके आर्थिक गुन्हे शाखेच्या डीसीपी म्हणून कार्यरत असताना जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी राज्य सहकारी पतसंस्थेत १२०० कोटींचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याचा तपास भाग्यश्री नवटाके यांनी केला होता. या तपासात अनियमितता असल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. आयपीएस भाग्यश्री नवटाके यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. सीबीआयने आता याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
गुन्हे शाखेकडून बीएचआर घोटाळ्याशी संबंधित तपासाची चौकशी करण्यात आली. सीआयडीने राज्याच्या गृहविभागाला यासंदर्भात अहवालही सोपवला. या अहवालानुसार पुणे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले होते. भाग्यश्री नवटाके यांनी बीएचआर घोटाळा प्रकरणाचा तपास केला होता. या तपासात अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या.
दरम्यान, आयपीएस भाग्यश्री नवटाके या सध्या चंद्रपूरमध्ये राज्य राखीव पोलीस दलात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. २०१५ मध्ये बीएचआर घोटाळा झाला होता. या घोटाळ्यात फिक्स डिपॉझिटवर आकर्षक व्याजाचे आश्वासन देण्यात आले होते. यानंतर बँकेकडून ग्राहकांची फसवणूक करण्यात आली होती.
महिला IPS अधिकाऱ्यावर पोलिसांनीच ठेवली ‘नजर’; सात पोलिस निलंबीत….
Fake IPS झालेल्या मिथिलेश याच्या कहाणीत नवा ट्विस्ट…
अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…
लेडी सिंघम’ IPS काम्या मिश्रा यांचा राजीनामा; म्हणाल्या…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

