
पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् मेहुणीची चाकूने सपासप वार करून केली हत्या…
भोपाळ (मध्य प्रदेश): मध्य प्रदेश पोलिस दलातील एका पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि मेहुणीची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
आरोपीने हत्या केल्यानंतर फरार झाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मध्य प्रदेश पोलिस दलातील अधिकारी एएसआय योगेश मरावी सध्या मंडला येथे सेवेत आहे. योगेश यांची पत्नी विनिता ही भोपाळमध्ये नोकरी करत होती. ती ऐशबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रभात पेट्रोल पंप परिसरात बहिणीसोबत एका फ्लॅटमध्ये राहत होती. योगेश याचा मागच्या काही काळापासून पत्नीसोबत वाद सुरू होता.
सोमवारी नेहमी प्रमाणे घरात घरकाम करणारी महिला आली. तेव्हा विनिता हिने तिला घरात घेण्यासाठी दरवाजा उघडला. तेवढ्यात योगेश हा सुद्धा तिथे आला. यावेळी योगेश आणि विनिता यांच्यात वाद सुरू झाला. त्यादरम्यान संतापलेल्या योगेश याने विनितावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या विनिती हिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून विनिताची बहीण तिला वाचवण्यासाठी आली. मात्र योगेशने तिच्यावरही चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या विनित आणि तिच्या बहिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, मृत महिलांच्या घरात काम करणाऱ्या महिलेने याबाबतची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर ऐशबाग पोलिस ठाण्यातील पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिस आयुक्त हरिनारायणचारी मिश्र यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या…
IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…
महिला पोलिस एक महिन्याच्या सुट्टीवर गेली अन् नको ते घडलं…
Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्…
जिद्दीला सलाम! महिला पोलिस अधिकाऱ्याचा वयाच्या पन्नासाव्या वर्षी विक्रम…
अमरावतीमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्याला वाळूच्या ट्रकने चिरडलं…
महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

