
Video: पुणे पोलिसांनी टोळक्याला पळू-पळू मारले; पळती भुई झाली थोडी…
पुणेः पुणे शहरातील बिबवेवाडी मध्ये हत्यार घेऊन धुडगूस घालून फिरणाऱ्या टोळक्यानी डोके वर काढले होते. बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व तपास पथकाचे प्रमुख पीएसआय अशोक येवले व DB स्टाफ बिबवेवाडी पोलिस ठाणे हद्दीत मध्यरात्री हत्यार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांना पळू पळू मारतानाचा सीसीटीव्ही दिसत आहे. सदर टोळक्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करून हत्यार घेऊन फिरणाऱ्या 20हून अधिक जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिकांनी टाळ्या वाजवून पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे.
Video: पुणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली वरात…
पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…
Video: पुणे शहरात धुमाकूळ घातलेल्या कोयता गँगची पोलिसांनी काढली वरात…
थरारक! चिमुकल्याची अपहरणानंतर सुटका; पोलिसांनी शेतातून काढली आरोपींची वरात…
पुणे जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला; मृतांमध्ये दीड वर्षांचे बाळ…

