अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांचा ‘त्या’ कागदाबाबत गंभीर आरोप…
ठाणे : बदलापूरमध्ये शाळेत दोन लहान चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. बदलापूर प्रकरणातील इतर सहा आरोपींना वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा बळी देण्यात आला, असा आरोप अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला. अक्षय शिंदे याचे आई-वडील सोमवारी रात्रभर अक्षयचा […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने घेतला गळफास…
नाशिक : नाशिक शहरातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या केली आहे. अस्मिता संजय पाटील (वय 18) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. अस्मिताने महाविद्यालयाच्या वस्तीगृहाच्या तिसऱ्या मजल्यारील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या […]
अधिक वाचा...युवकाच्या स्वप्नात यायचा सतत मृतदेह अन् सांगायचा…
रत्नागिरीः एका युवकाच्या स्वप्नात सतत मृत्यू झालेली व्यक्ती येते आणि मदतीचे आवाहन करते. पाहिलेले स्वप्न हा युवक पोलिसांना सांगतो. पोलिस ही त्याच्या जबाबावर गुन्हा नोंदवून तपासाला सुरवात करतात. पोलिसांना घटनास्थळी गेल्यावर खरोखरच एक कुजलेला मृतदेह आढळून येतो आणि पोलिसही चक्रावून जातात. पोलिस या प्रकरणाचा तपास सुरू करत आहेत. मात्र, समोर आलेल्या या घटनेची एकच चर्चा […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…
पुणे: बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून हडपसर परिसरातील एका खोलीत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. ज्ञानेश्वर आटोळे, अनिकेत बेंगारे, यश उर्फ सोन्या आटोळे अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या […]
अधिक वाचा...बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याची दुसरी पत्नीही आली समोर: म्हणाली लिंगपिसाट…
ठाणेः बदलापूर येथील एका शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे कारागृहात असून, त्याच्या पहिल्या पत्नीनंतर दुसरी पत्नी समोर आली आहे. तिने देखील अक्षयच्या संदर्भात धक्कादायक आरोप केले आहेत. आरोपी अक्षय शिंदे याने तीन लग्न केली होती. पहिल्या दोन्ही पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेल्या होत्या. तर त्याच्यासोबत […]
अधिक वाचा...पुणे शहरातील एकाने पत्नीला Live Location बरोबरच मेसेज केला अन्…
पुणे : पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर घरा बाहेर पडलेल्या पतीने स्वत:चे लाईव्ह लोकेशन आणि आपण जीवन संपवत असल्याचा मेसेज केला आणि नदीत उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये पतीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिरात खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील पुण्याच्या धनकवडी भागात राहणारे आणि फरसाण आणि नमकीनचा व्यवसाय करणारे श्रीकांत देशमुख यांचे त्यांच्या पत्नीशी […]
अधिक वाचा...नवविवाहितेने दाजिला शेवटचा मेसेज करून घेतला जगाचा निरोप…
हिंगोली : हिंगोली शहरातील एका लॉजमध्ये पंख्याला गळफास घेऊन नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नंदिनी प्रतीक करवा (रा. रिसोड, जि. वाशिम) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आत्महत्येपूर्वी आपल्या नातेवाईकांना मयत महिलेने फोनवर मेसेज करून कळविले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट आहे. तिने […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये कुंटणखाना प्रकरणी राजकीय नेत्याला अटक…
नाशिक : कुंटणखाना प्रकरणी एका राजकीय नेत्याला नाशिक क्राइम ब्रँचने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमधील तपोवन येथील एका हायप्रोफाइल सोसायटीत हा कुंटणखाना सुरू होता. नाशिक पोलिसांनी धाड टाकून या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला आहे. तपोवन येथील हायप्रोफाइल सोसायटीत कुंटणखाना सुरू होता. राजकीय नेत्याच्या वरदहस्ताने हा प्रकार सुरू असल्याची माहिती समजली होती. कविता साळवे पाटील नावाची […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईच्या हातावर मेहंदी काढली अन् माय-लेकींचा मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर : आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच मुलीनेही विहिरीत उडी घेत जगाचा निरोप घेतला आहे. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असे या दोन्ही मायलेकींची नाव आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस पुढील […]
अधिक वाचा...पुणे शहरात खूनसत्र थांबेना; युवकाची मध्यरात्री हत्या…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणानतंर पुण्यात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. हडपसरमध्ये एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या झाली होती. तर गुलटेकडी परिसरात मध्यरात्री युवकाची हत्या करण्यात आली आहे. मोक्का अंतर्गत अटक झालेल्या आणि जामिनावर सुटलेल्या आरोपींनी ही हत्या केलीय. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे शहारतील गुलटेकडी परिसरात […]
अधिक वाचा...
