हृदयद्रावक! आईचा दुसरा विवाह अन् अनाथाश्रामत ठेवलेल्या चिमुकल्याची आत्महत्या…

मुंबई: आईने दुसरा विवाह केल्यामुळे भाईंदर येथील अनाथाश्रमात ठेवण्यात आलेल्या आठ वर्षाच्या लहान मुलाने आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन, पुढील तपास करत आहेत. आत्महत्या केलेला मुलगा भाईंदर परिसरातील एका अनाथाश्रमात गेल्या काही महिन्यांपासून राहत होता. तो वारंवार आपल्या आईला, ‘मला इथून घरी घेऊन चल’, अशी विनवणी करत होता. […]

अधिक वाचा...

बदलापूरमधील शाळेच्या ट्रस्टींना अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

ठाणेः बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर एक महिन्यानंतर पोलिसांनी कर्जत परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच 1 महिन्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या दोघांना नाट्यमयरीत्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या […]

अधिक वाचा...

अधिकारी म्हणाला, तु मला खुप आवडतेस, माझ्या सोबत बंद केबिन मध्ये चल…

पुणेः पुणे महापालिकेच्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाने सहकारी कर्मचारी महिलेशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर भारतीय न्याय संहिता ७४ नुसार सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत गणपत लाड (वय ५५, रा. कर्वेनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या […]

अधिक वाचा...

खळबळनक पोस्ट! अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट…

मुंबई: बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका सोशल मिडिया पोस्टने या प्रकरणाचा सस्पेन्स वाढवला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्सवर एक […]

अधिक वाचा...

गोव्याला फिरण्यासाठी निघालेल्या पोलिसांनी केला युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न…

सिंधुदुर्ग : गोव्याला फिरण्यासाठी जात असताना वसई येथील पोलिसांनी वाटेत एका युवतीचा विनयभंग करून तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला. ही घटना लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी दोन पोलिसांसह पाच जणांना मारहाण केली, तसेच त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. देवगड पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हरिराम मारोती गिते (वय 34) आणि प्रवीण रानडे (वय 32) अशी या पोलीस […]

अधिक वाचा...

पुण्यातील पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे सोशल मीडियावर पुणेकरांची निराशा

पुणे : पावसाने दडी मारल्याने पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि खड्डे यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि दैनंदिन जीवनाचा भाग बनलेले खड्डे यासारख्या दीर्घकालीन समस्यांबद्दल त्यांची निराशा. त्यांच्या रॅलीचे ठिकाण चिखलाने माखलेले आणि पाणी साचले गेल्याच्या एका दिवसानंतरच सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे उपस्थितीबद्दल शंका निर्माण झाली. बऱ्याच […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्राच्या वाढल्या अडचणी…

पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर येथे महागडी पोर्शे कार अल्पवयीन धनिकपुत्राने वेगाने चालवत दोघांना उडवले होते. या घटनेत युवक आणि युवतीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला आता ‘बीबीए’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास मोठ्या अडचणी येताना दिसत आहेत. त्याला दिल्लीतील एका शैक्षणिक संस्थेने प्रवेश देण्यास नकार […]

अधिक वाचा...

बापरे! सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला साताजन्माची शिक्षा…

बीड : सासऱ्याने जुन्या काळात जातीतील मुलीशी प्रेमविवाह केल्याने जातपंचायतीने सासऱ्याला अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला व जातीतून बहिष्कृत केले. हा थकीत दंड आता त्यांचा मुलगा व सुनेने भरावा, असे फर्मान जातपंचायतीने काढले आहे. पण, दंड भरण्यास मुलगा व सुनेने असमर्थता दर्शवल्यानंतर त्यांना व त्यांच्या पुढच्या सात पिढ्यांना जातीतून बहिष्कृत करण्याचा निर्णय जातपंचायतीने दिल्याचा धक्कादायक […]

अधिक वाचा...

बदलापूर अत्याचार! आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाला नवं वळण…

मुंबई : बदलापूरच्या एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केला. या प्रकरणाचे वेगवेगळे पडसाद उमटत आहे. मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अक्षयच्या एकनकाउंटरची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिस या प्रकरणातील पुरावे नष्ट करतील असा संशय देखील […]

अधिक वाचा...

धक्कादायक! नवरा म्हणायचा; मला आवडत नाहीस, तुझे अनैतिक सबंध…

ठाणे : काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सरलांबे (ता. शहापूर) येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पती संशय घेत होता आणि शिवीगाळ, मानसिक त्रास देत होता असा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू-सासरा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!