धक्कादायक! पत्नीचा मोबाईल तपासला अन् बसला मोठा धक्का…

सोलापूर: मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना मंगळवेढा परिसरात घडली आहे. तीन मित्रांनी विवाहितेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. मित्रांच्या अत्याचाराला कंटाळून विवाहित महिलेने तलावात उडी घेऊन आयुष्य संपवले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत विवाहितेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने तिचा मोबाईल तपासला असता धक्कादायक गोष्ट समजली. मृत […]

अधिक वाचा...

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीकडून धक्कादायक खुलासे…

ठाणे : बदलापूरमध्ये एका शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी सफाई कामगार अक्षय शिंदे याला ताब्यात घेतले आहे. आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात एसआयटीला मोठे यश आले आहे. अक्षय शिंदे हा मानसिक दृष्ट्या फीट नसल्याचा दावा त्याच्या आईकडून करण्यात आला होता. मात्र, […]

अधिक वाचा...

बदलापूर प्रकरणात नवं ट्विस्ट; आरोपीचे आई-वडिल म्हणाले…

ठाणे : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे (वय २४) याची तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणात […]

अधिक वाचा...

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

संतोष धायबर : पोलिसकाका पुणेः पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वृत्त ‘पोलिसकाका’ने प्रसिद्ध केल्यानंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली. शिवाय, अनेकांनी ‘पोलिसकाका’सोबत संपर्क साधून होणाऱ्या अन्यायाबाबत व्यथा मांडली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलामध्ये नेमके चाललेय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘पोलिसकाका’ने ‘पोलिस आयुक्तालया अंतर्गत बदलांच्या कारणावरून चर्चांना उधाण…’ अशा शीर्षकाखाली वृत्त प्रसारित केले होते. […]

अधिक वाचा...

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

ठाणे : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे (वय २४) याची तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. माझ्या मुलाला याप्रकरणात फसवले जात असल्याचा खळबळजनक दावा अक्षय शिंदे याच्या वडिलांनी […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये गुन्हेगारांची हिंमत वाढली! पोलिस पथकावरच हल्ला…

नाशिक : नाशिक शहरामध्ये गुन्हेगारांची हिंमत वाढली असून, त्यांनी आता थेट खादी वर्दीवरच हात उचलल्याने खळबळ उडाली आहे. सिडकोतील केवल पार्क परिसरात बांधकामावरून दोन गटात सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करण्यात आला. अंबड पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पवार यांच्यावर चाकू हल्ला तसेच उपनिरीक्षक सविता उंडे यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली […]

अधिक वाचा...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात आढळलेल्या अमेरिकन महिलेचे खळबळजनक आरोप…

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या घनदाट जंगलात एक अमेरिकन महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी महिलेची सुटका करून रुग्णालयात दाखल केले आहे. कायी कुमार एस नावाची ही महिला सुरवातीला बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्या पतीवर आरोप केले. पतीने मारहाण करून घातक आणि चुकीची औषधे दिली. तसेच […]

अधिक वाचा...

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप…

परभणी : जिंतुर शहरातील युवकाचा डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे, असा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व खाजगी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह मीण रुग्णालयात ठेऊन गोंधळ घातला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन समितीचा अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्यांनतर हा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. जिंतुर शहरातील हुतात्मा स्मारक […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पीएमटी बसचालकाला पोलिसाने केली मारहाण; कारण…

पुणे : पुणे शहरात पीएमटी बसचालकाला पोलिसाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिस दुचाकीवरून जात असताना पीएमटी चालकाने दुचाकीला खेटून बस चालवल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि मारहाणीची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिस शिपाई आणि पीएमटीचा ड्रायव्हर यांच्यात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यावेळी, वाहनचालक हा चालकाच्या सीटवर बसलेला दिसून येतो, तर […]

अधिक वाचा...

लष्करातील जवानाचे हातपाय बांधून पत्नीने केला विषप्रयोग…

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये पत्नीने जवान असलेल्या आपल्या पतीचे हात पाय बांधून विष प्रयोग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी पत्नीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. गडहिंग्लजमध्ये पत्नीने जवान असलेल्या आपल्या पतीचे हात पाय बांधून विष प्रयोग केला. याबाबतची माहिती शेजारच्यांना समजल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा तोडून जवानाची सुटका केली आहे. अमर देसाई असे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!