
पुणे! इंजिनिअर युवकाने अभिनेत्रीकडे पाहून केले हस्तमैथुन…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात बसमध्ये काही दिवसांपूर्वी एका प्रवासी युवतीवर अत्याचार केला होता. स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
एका इंजिनिअर युवकाने बसमधून प्रवास करणाऱ्या अभिनेत्रीकडे पाहून हस्तमैथुन केले आहे. पीडित अभिनेत्रीने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी जवळपास ७० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
बुधवारी (ता. ५) रात्री ही घटना घडली आहे. आरोपी हा पुण्यातील आंबेगाव परिसरात राहायला असून तो सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. घटनेच्या दिवशी बुधवारी रात्री तो शिरवळवरून पुण्याच्या दिशेनं येत होता. यावेळी बसमधून एका अभिनेत्री देखील प्रवास करत होती. यावेळी आरोपीने पीडित अभिनेत्रीकडे पाहून बसमध्येच हस्तमैथुन करायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार पीडित अभिनेत्रीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….
पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावलं अन् माहिती आली समोर…
Video: टॅक्सीत विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून करणाऱ्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या…
विकृती! मेट्रोत महिलांसमोरच केले हस्तमैथून; Video Viral…
विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य…
वृद्धाला अनैतिक संबंध पडले महागात; लुट-लुट लुटलं अन् शेवटी…

