युवकाला वाढदिवसाच्या पार्टीतून बाहेर बोलावले अन् जागेवरच संपवले…

पालघर : वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वसई येथे घडली आहे. युवकाला वाढदिवसाच्या पार्टीतून बाहेर बोलावून त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले आहेत. या हल्ल्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आकाश पवार (वय ३०) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. मनीष पांडे […]

अधिक वाचा...

पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन् समोर पाहताच…

मुंबईः वसईच्या एव्हरशाईन सिटी येथील मंगल वंदन सोसायटीतील एाका घराचा दरवाजा 15 दिवसांपासून बंद होता. घरमालकाने पोलिसांना बोलावून ड्युप्लिकेट चावीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच बहिण-भावाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कर्जबाजारीपणाला कंटाळून पंधरा दिवसापूर्वीच बहीण-भावाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हनुमंता श्रीधर प्रसाद (वय 40) आणि यमुना […]

अधिक वाचा...

पत्नीला घरामध्ये एका व्यक्तीसोबत पाहून नवरा संतापला अन्…

मुंबई : एका व्यक्तीने अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर आरोपीनं पत्नीचा मृतदेह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या वाहनातून भावाच्या घरी नेला आणि खोटा मृत्यूचा दाखला बनवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपी आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. ईस्माईल अब्दुल कयुम (वय 24, रा. वसई […]

अधिक वाचा...

क्यों किया ऐसा मेरे साथ? प्रेयसीला लोखंडी पान्याचे 15 घाव घालून संपवलं…

वसई : वसई पश्चिमच्या चिंचपाडा भागात दिवसा ढवळ्या माथेफिरू प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या केली. वसई पूर्वेतील चिंचपाडा इथे ही घटना घडली आहे. आरती यादव (वय २२) असे मृत युवतीचे नाव असून रोहित रामनिवास यादव (वय 29) असे आरोपीचं नाव आहे. भररस्त्यात लोखंडी पान्याचे १५ घाव घालून आरोपीने युवतीची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ […]

अधिक वाचा...

दहा लाखांची खंडणी प्रकरणी पोलिसांची तत्काळ कारवाई; पण लागले वेगळे वळण…

पालघर: वसईतील नायगाव पोलिसांनी अवघ्या सात तासात अपहरण झालेल्या अल्पवयीन बहिण भावाची सुटका केली. पोलिसांनी धडक कारवाई करत अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पण, या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. यातील आरोपी मुलीचा मित्र निघाला आहे. नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या एका 17 वर्षीय मुलीचे आणि तिच्या 7 वर्षांच्या लहान भावाचे 10 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!