Video: पत्नीला धक्का लागला म्हणून मारहाण; युवक रुळावर पडला अन् क्षणात…
मुंबईः पत्नीला धक्का लागल्याने रागाच्या भरात दाम्पत्याने एका युवकाला मारहाण केली. या मारहाणीत युवक रेल्वे मार्गावर पडल्याने रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनेश राठोड (रा. घणसोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी अविनाश माने आणि शीतल अविनाश माने या दाम्पत्याला अटक केली असून, पोलिस तपास करत आहेत. […]
अधिक वाचा...बापरे! हसला म्हणून कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटले…
नांदेड : आपल्यावर हसला म्हणून एका फळ विक्रेत्याने युवकाचे दोन्ही हात छाटल्याची धक्कादायक घटना भाग्यनगर परिसरात घडली. मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असे हात गमावलेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी मोहम्मद तौहीद हा फरार आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी […]
अधिक वाचा...नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…
नाशिक : नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच असून गेल्या तीन दिवसांत दोन खुनाच्या घटना घडल्या आहे. सातपूर अंबड लिंक रोड भागात एका वीस वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना गुरुवारी (ता. १७) उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. अंबड भागात एकाच दिवशी दोन युवकांचा खून झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. […]
अधिक वाचा...बदनामीचा मेल! XXXची बायको पॅार्न एक्ट्रेस सारखी दिसते…
पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये एकाने सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका महिलेला पॅार्नस्टार संबोधून ती चालायला आली आहे का? अशा आशयाचा मेल चक्क सोसायटीच्या 140 सदस्यांना पाठवल्याची धक्कादायक घटना घडी आहे. याबाबत तक्रार दाखल झाली असून, कोंढवा पोलिस पुढील तपास करत आहेत. संबंधित महिलेला याबाबतची माहिती समजल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी गेली […]
अधिक वाचा...थरार! दोन मित्रांवर सात ते आठ जणांनी केले सपासप वार…
नागपूर : राजीवनगर बसस्टॉपजवळ असलेल्या एका पान टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर सात ते आठ हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. 16) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत. राकेश मिश्रा (वय 27) याचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रवी जयस्वाल (वय 28, दोघेही रा. राजीवनगर, हिंगणा […]
अधिक वाचा...धक्कादायक! दारू पार्टीदरम्यान मित्राचे गुप्तांग कापले अन् पुढे…
पुणे : दारू पिताना मित्राने शिवीगाळ केल्यामुळे संतापलेल्या युवकाने ब्लेडने सपासप वारून करून हत्या केली. हत्या केल्यानंतर मृत युवकाचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश भगवान रोकडे असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी अभिषेक उर्फ डल्या गायकवाड याला अटक केली आहे. हत्या झालेला गणेश आणि आरोपी […]
अधिक वाचा...पिता-पुत्राच्या संशयास्पद मृत्यूनंतर धक्कादायक माहिती आली पुढे…
जळगाव: शिवणी (ता. भडगाव) येथे संजय साहेबराव चव्हाण (वय ४८) आणि कौशिक संजय चव्हाण (वय १२) या पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणाच्या चौकशी दरम्यान जन्मदात्या बापानेच मुलाचा गळा आवळून खून करून नंतर स्वतःही गळफास आत्महत्या केल्याची माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील रहिवासी असलेले […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): आंबेगाव तालुक्यातील पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये नराधाम बापारने आपल्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीने पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. नराधम बापावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला बापाने उचलले अन्…
भंडारा : आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला (वय ३) मद्यपी बापाने ओढत नेत त्याला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. भंडारा जिल्ह्यातील विरली (ता. लाखांदूर) या गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपी राजेंद्र गायधने याला अटक केली आहे. राजेंद्र गायधने याला दारूचे व्यसन आहे. घरी नेहमी प्रमाणे तो दारू पिवून […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! ट्रकच्या धडकेत चिमुकलीसह माता-पित्याचा जागीच मृत्यू…
चंद्रपूर: ट्रकने एका मोटरसायकलला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले आहेत. राजुरा शहराजवळील धोपटाळा येथे ही अपघाताची घटना घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. निलेश वैद्य (वय 32) त्यांची पत्नी रुपाली वैद्य (वय 26 ) आणि मुलगी मधू वैद्य (वय […]
अधिक वाचा...
