वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…

मुंबईः वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. कावेरी नाखवा यांना गाडीने धडक देऊन दोन किलोमीटर लांब अंतरापर्यंत फरफटत नेले. ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. नायर रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. वरळीतील रहिवासी आणि नातेवाईकांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न…

पुणे : पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला असून, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. पुणे शहरातील फरासखाना वाहतूक पोलिस स्टेशन समोर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र […]

अधिक वाचा...

रेल्वे स्थानकावर पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला…

मुंबई: विरार रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे. शिव शर्मा आणि वीरशिला शर्मा असे या दाम्पत्याचे नाव आहे. विरार स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरशिला शर्मा ही कामावर जात असताना शिव शर्माने तिच्यावर […]

अधिक वाचा...

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय अन् नाशिकमध्ये जोरदार राडा…

नाशिक : विश्वचषक सामना संपल्यानंतर नाशिकरोड परिसरात आनंद व्यक्त करताना दोन गटात तुफान राडा झाल्याची धक्कादायक घडली आहे. यावेळी गोळीबार आणि कोयत्यांचा सर्रास वापर करण्यात आला असून, पाच जण जखमी झाले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वात अतीशय अटीतटीच्या सामन्यात टी 20 वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत […]

अधिक वाचा...

नाशिक हादरलं! थांब तुला बघून घेतो, असा दम देत निघून गेला अन्…

नाशिकः नाशिकरोड परिसरात हॉटेल चालकावर दिवसाढवळ्या कोयत्याने वार करण्यात आला असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हॉटेलमधील वेटरला काम करण्यास सांगितल्याने त्याच रागातून वेटर आणि त्याच्या साथीदाराने हल्ला केल्याचा आरोप हॉटेल चालकाने केला आहे. नाशिकरोड येथील मुक्तिधाममागे असलेल्या हॉटेल मथुराचे संचालक नितीन हासानंद सचदेव (रा. देवळाली कॅम्प) हे गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल मथुरा चालवत […]

अधिक वाचा...

नाशिकमधील युवकाच्या दमबाजीचा व्हिडिओ व्हायरल…

नाशिक : नाशिक शहरात मद्यधुंद कार चालकाने एका महिलेच्या कारला धडक दिली. अपघातानंतर आपली बहिण पोलिस दलात असल्याचे सांगत मद्यधुंद युवकाने महिलेच्या मदतीसाठी धावलेल्या नागरिकांना दमदाटी केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा परिसरात युवकाच्या कारने महिलेच्या कारला धडक दिली. अपघात समोरासमोर झाल्याने यात महिला चालक जखमी झाली. […]

अधिक वाचा...

घराशेजारी राहणाऱ्या महिलेसाठी बनली पुरुष अन् फसवलं…

मुंबई : मुंबईमध्ये एका शेजारी राहणाऱ्या महिलेला शेजारणीने पुरुषी आवाज काढून तिला आपल्या जाळ्यात ओढून फसवल्याची धक्कादायक घटना काशिमिरामधील पृथ्वी प्राईट या उच्चभ्रू सोसायटीती घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला अटक केली आहे. ॲनी धैर्यमानी राहात असलेल्या इमारतीमध्ये रश्मी सजलकर राहात आहे. ॲनीच्या पतीचे निधन झाले असून, ती कामाच्या शोधात होती. याची माहिती रश्मीला होती. […]

अधिक वाचा...

नाशिकमधील युवकाचे पोलिस होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

नाशिकः पोलिस भरतीसाठी घरातून दुचाकीस्वार निघालेल्या उमेदवाराचा अपघाती मृत्यू झाला. मैदाना पासून काही अंतरावरच भरधाव आयशर या मालवाहू ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने युवक ठार झाला. हा अपघात नांदूरनाका भागात झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुणाल रामदास चरमळ (वय २२, रा.करंजी ता.कोपरगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. कुणाल या युवकाने शहर […]

अधिक वाचा...

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याचा राग; मुलाच्या वडिलांनाच संपवले…

पुणेः बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून प्रेयसीच्या भावाने प्रियकरांच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. कटाळू कचरू लहाडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. येरवडा भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवतीचा भाऊ इस्माईल शेख (वय 25) याला ताब्यात घेतले आहे. लहाडे व शेख कुटुंबीय यांचे एकाच परिसरात वास्तव्यास […]

अधिक वाचा...

चुलतभावासह दोन मित्रांनी केला विवाहित बहिणीवर अत्याचार…

जळगावः लग्नाच्या ठिकाणी कपडे बदलणाऱ्या चुलत बहिणीचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत चुलतभावासह त्याच्या दोन मित्रांनी विवाहित बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित धक्कादायक प्रकार ४ डिसेंबर २०२२ ते ६ जून २०२४ दरम्यान महिलेच्या घरी, जंगलात व धुळे जिल्ह्यात घडला. या त्रासाला कंटाळून महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!