सतीश वाघ यांची हत्या! पत्नीचे मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबध; A to Z घटनाक्रम…

पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नीनेच सुपारी दिल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. स्वत:च्या मुलाच्या मित्रासोबतच मोहिनी वाघ यांचे प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मोहिनी आणि अक्षयचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. आपल्या प्रेमात नवऱ्याचा अडसर येतो या प्रमुख कारणासह इतरही […]

अधिक वाचा...

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा शेजाऱ्यानेच केला घात…

पुणे: भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर हत्या झाली होती. सतीश वाघ यांची हत्या कुणी केली आणि कोणत्या कारणातून केली, याचा उलगडा होत नव्हता. अखेर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला असून चार आरोपींना अटक केली आहे. सतीश वाघ यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबतचा खुलासा पुण्याचे पोलिस […]

अधिक वाचा...

योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश…

पुणे: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (वय 55) यांचे सोमवारी (ता. ९) सकाळी अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच योगेश टिळकर यांच्या मामांचा सुपारी देऊन खून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. […]

अधिक वाचा...

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्याप्रकरणी पोलिसांनी 36 तासानंतर दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सतीश वाघ यांचे सोमवारी (ता. ९) सकाळी अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह शिंदवणी घाटात मिळाला आहे. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्याने या प्रकरणाला राजकीय किनार ही आहे. या अपहरण प्रकरणात अगदी गृहमंत्र्यांनीच […]

अधिक वाचा...

भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…

पुणे (संदिप कद्रे): विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी (ता. ९) सकाळी अपहरण आणि त्यानंतर हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अपहरण आणि हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास सुरू केला असून आठ पथकं रवाना झाली आहेत. तर घटनेनंतर आज आमदार योगेश टिळेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना […]

अधिक वाचा...

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

पुणे (संदिप कद्रे): विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ९) घडली आहे. या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सतिश वाघ यांचे सोमवारी सकाळी अपहरण करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मात्र पोलिसांना अद्याप मारेकऱ्यांचा शोध […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!