डॉक्टरने महिला डॉक्टरला नामांकित हॉटेलमध्ये नेऊन पाजली दारू अन्…

छत्रपती संभाजीनगर : लग्नाचं आमिष दाखवून एका विवाहित डॉक्टरने महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहित डॉक्टरने महिला डॉक्टरवर शहरातील नामांकित हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डॉक्टर वरूण बाळासाहेब गवळी असे आरोपी डॉक्टरचं नाव आहे. त्याने या महिला […]

अधिक वाचा...

धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार…

धाराशिव : एका चार वर्षांच्या चिमुकलीवर 52 वर्षाांच्या परप्रांतीय व्यक्तीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. जमावानं आरोपीला चांगलाच चोप दिला असून, त्याच्याविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पीडित चिमुकलीची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार वर्षांच्या चिमुकलीवर 52 […]

अधिक वाचा...

संतापजनक! मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी युवतीवर केला बलात्कार अन् पुढे…

ठाणे : घरगुती भांडण झाल्याने एक विवाहित युवती डायघर जवळील शीळ फाटा येथील मंदिरात गेली होती. मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस […]

अधिक वाचा...

ऑनर किलींगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर हल्ला; गुन्हा दाखल…

अकोलाः कुटुंबियांच्या मनाविरुद्ध लग्न केलेल्या युवतीच्या ऑनर किलींगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसांवर युवतीच्या कुटुंबियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. उमेश सांगळे असे हल्ला झालेल्या पोलिसाचे नाव आहे. पातूर तालुक्यातील पेडका पिंपरडोळी गावाजवळ मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसावर हल्ला केला आहे. पोलिस उमेश सांगळे यांच्या सतर्कतेमुळे या घटनेतील प्रेमविवाह केलेली युवती बचावली आहे. दरम्यान, या घटनेत मुलीची […]

अधिक वाचा...

पत्नीने नवऱ्याला त्याच्या मित्रासमोरच मारले अन् पुढे नको ते घडले…

अमरावती : पतीने परस्पर बँकेतून पाच हजार रुपये काढल्यामुळे पत्नी चिडली आणि पत्नीने पतीच्या मित्रासमोरच पतीला अपमानित केले होते. नवऱ्याच्या भावना दुखावल्या आणि त्याने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एकलविहीर येथे पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केली आहे. आरोपी शालीकराम धुर्वे हा गावातील गुरे चारण्याचे काम करतो. त्यातून मिळणारे […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…

नाशिकः मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावजवळ शुक्रवारी (ता. १२) रात्री आयशर आणि कारमध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आडगाव येथील दत्त मंदिरासमोर शुक्रवारी रात्री नाशिक बाजूकडून ओझरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर महामार्गाच्या विरुद्ध बाजूला […]

अधिक वाचा...

अधिकाऱ्यांनी युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी; चेंबरमध्ये बोलावले अन्…

अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी दोन अभियंत्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये शाखा अभियंता आर इंगळे आणि उपअभियंता डी. बी. कपिले यांचा समावेश आहे. पीडीत महिलेला पगार काढणे आणि पगारात वाढ करण्यासाठी या दोघांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप पोलिस तक्रारीत केरण्यात आला आहे. […]

अधिक वाचा...

पुणे शहरात गाडी अडवली म्हणून दोघांची पोलिसाला जबर मारहाण…

पुणे : सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी फाटा येथे पोलिसांनी भरधाव वेगाने येणारी कार थांबवण्यास सांगितल्याने थेट पोलिसांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोडवर घडली आहे. गाडी अडवल्याच्या रागातून नोकरी कशी करतो ते बघतोच अशा शब्दात धमकीसुद्धा देण्यात आली. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगेश शिवाजी फडके व बापू रोहिदास दळवी […]

अधिक वाचा...

नागपूरमध्ये स्कूल बसची सायकलस्वाराला धडक; चाकाखाली आल्यामुळे वृद्धाचा मृत्यू…

नागपूर : भरधाव स्कूल बसने सायकस्वार वृद्धाला उडवल्यानंतर वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. रत्नाकर रामचंद्र दीक्षित (वय 63) असे या व्यक्तीचे नाव आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! रत्नाकर दीक्षित सायकलने छोटा ताजबाग ते तुकडोजी […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रात डॉक्टरची महिलेला मध्यरात्री विवस्त्र करुन मारहाण…

बुलढाणा : बुलढाण्यात छोटसं किराणा दुकान चालवणाऱ्या महिलेकडे मध्यरात्री तीन वाजता एका डॉक्टरानं सिगारेट आणि चहाची मागणी केली. पण आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही सकाळी या, असे उत्तर महिलेने दिल्यानंतर डॉक्टरला राग अनावर झाला. याच रागातून डॉक्टरने महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. ‘Crime […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!