पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…

पुणेः पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर शहरातील विविध शाखेतील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणासाठी या बदल्या करण्यात आल्याचे या आदेशात म्हटले गेले आहे.

पुण्यातील नव्याने उभारण्यात आलेल्या बाणेर पोलिस ठाणे, नांदेड सिटी पोलिस ठाण्याला सुद्धा नवीन पोलिस निरीक्षक मिळाला आहे. गुन्हे शाखा, वाहतूक आणि नियंत्रण कक्षातील निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेले पोलिस निरिक्षक आणि नव्याने त्यांना दिलेली जबाबदारी याची माहिती पुढीलप्रमाणे…

१) नवनाथ जगताप: वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बाणेर पोलिस ठाणे
२) शर्मिला सुतार: पोलिस निरीक्षक (गुन्हे), समर्थ पोलिस ठाणे
३) संगीता देवकाते: पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे
४) अजित गावीत: पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष
५) अनिल माने: पोलिस निरीक्षक (गुन्हे), अंलकार पोलिस ठाणे
६) गुरुदत्त मोरे: पोलिस निरीक्षक(गुन्हे), नांदेड सिटी पोलिस स्टेशन
७) विकास भारमळ: पोलिस निरीक्षक (गुन्हे), स्वारगेट पोलिस स्टेशन
८) रंगराव पवार: पोलिस निरीक्षक (गुन्हे), बाणेर पोलिस स्टेशन
९) राजेश खांडे: पोलिस निरीक्षक, (गुन्हे), फुरसुंगी पोलिस स्टेशन.
१०) राघवेंद्रसिंह क्षीरसागर: पोलिस निरीक्षक, पोलिस कल्याण
११) मनोज शेडगे: पोलिस निरीक्षक, कोर्ट कंपनी
१२) स्वाती खेडकर: पोलिस निरीक्षक, (गुन्हे), चंदननगर पोलिस स्टेशन
१३) सुरज बेंद्रे: पोलिस निरीक्षक (गुन्हे), बिबवेवाडी पोलिस स्टेशन
१४) अमर काळंगे: पोलिस निरीक्षक (गुन्हे), काळेपडळ पोलिस स्टेशन
१५) रजनी सरवदे: पोलिस निरीक्षक, विशेष शाखा
१६) आशालता खापरे: पोलिस निरीक्षक, (गुन्हे) विमानतळ पोलिस स्टेशन
१७) सुरेखा चव्हाण: पोलिस निरीक्षक (गुन्हे), सहकारनगर पोलिस स्टेशन
१८) हर्षवर्धन गाडे, पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष.

पुणे शहर पोलिस दलातील 23 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…

Video: पोलिस हे आपले शत्रू नव्हे तर मित्र : डॉ. राजकुमार शिंदे

अजित पवार यांचा पुणे पोलिसांना कडक इशारा; जमत नसेल तर…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!