हृदयद्रावक! पती-पत्नीने एकाच झाडाला एकाच दोरीने घेतला गळफास…

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे एका दाम्पत्याने आपल्या शेतात एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भगवान पोपट जाधव (वय ३८) आणि आशाबाई भगवान जाधव (वय २७) असे आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. मृत जाधव दाम्पत्य हे शिवापूर […]

अधिक वाचा...

जळगावातील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; सोशल मीडियावरून प्रेम…

जळगाव: चोपडा येथे प्रेमप्रकरणातून प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या डोक्यात गोळी झाडत स्वतःलाही संपवल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. २८) सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेल्या या प्रेमकथेचा रक्तरंजित शेवट झाला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. देवानंद सुभाष धनगर (वय ३५, भामपूर, ता. शिरपूर) असे मृत प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! जळगावमध्ये भीषण अपघात चौघांचा जागीच मृत्यू…

जळगाव: जामनेर-पहूर रस्त्यावर पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी आणि मालवाहू वाहनाच्या धडकेत जामनेर येथील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पहूरजवळील काही अंतरावर एका केटीएम दुचाकीला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू झाला. […]

अधिक वाचा...

जळगाव! आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी केला पर्दाफाश…

जळगाव: माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या एल के फार्महाऊसवर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा जळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून परदेशातील (अमेरिका, कॅनडा व युरोपातील) नागरिकांना फोन करून हजारो डॉलरची ऑनलाइन फसवणूक केली जात होती. या टोळीचे नेटवर्क देशपातळीवर असून, या माध्यमातून मिळणारी फसवणुकीची रक्कम प्रथम क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केली जायची आणि त्यानंतर […]

अधिक वाचा...

पोलिसानी रचलेल्या ट्रॅपमध्ये पोलिसच अडकले; पीएसआयसह पाच जणांना अटक…

जळगाव : पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने एका ग्रामसेवकाला तब्बल १६ लाख रुपयांना फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. एका पोलिस कर्मचाऱ्यानेच हा कट रचला होता. ग्रामसेवकाला लुटण्यासाठी पोलिसांनीच ट्रॅप रचल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीएसआय प्रकाश मेढे, पोलिस कर्मचारी योगेश शेळके, दिनेश भोई, सचिन धुमाळ आणि निलेश अहिरे अशा पाच संशयित […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!