वर्दीतील सुपरवुमन! डॉ. शितल खराडे-जानवे….

मुलगी शिकली, प्रगती झाली… हे वाक्य चांगलचं लोकप्रिय आहे. या घोष वाक्याला साजेशी कृती केली तर याचा जीवनाला अर्थ आहे. इच्छाशक्ती, जिद्द आणि ध्येयापर्यंत पोहचण्याची चिकाटी जर आपल्या अंगी असेल तर आपले ध्येय साध्य झाल्या शिवाय राहत नाही. याची आपल्याला वेळोवेळी उदाहरणे पाहायला मिळतात. याच इच्छा शक्तीच्या जोरावर पोलिस उपअधीक्षक डॉ. शितल खराडे-जानवे यांनी यशाला […]

अधिक वाचा...

जयश्री देसाई: खाकी वर्दीतील दामिनी!

स्त्री हे संयम, शांतता, वात्सल्य, नम्रतेचे प्रतिक आहे. आज विविध क्षेत्रात महिला प्रभावीपणे काम करत आहेत. एक मुलगी जेव्हा माहेराहून सासरी येते, त्यावेळी तिच्यासाठी सासर हा स्वर्गच असतो. त्या घराला घरपण देण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. खाकी वर्दीतील स्त्रीच्या जीवनात कधी दु:ख आली असतील का? असा प्रश्न नेहमी पडतो. कारण पोलिस दलात प्रचंड ताण तणाव […]

अधिक वाचा...

दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?

पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का? एका युवतीच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे… दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का? माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे २९ ऑगस्ट […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका युवतीच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे… चूक कोणाची? आई मला जगायचं गं… माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे मंगळवारी (ता. २९) म्हणजेच राखी पोर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी निधन झाले. […]

अधिक वाचा...

सायबर फ्रॉड आणि जामतारा एक सत्य…

(उमेशसिंग सुर्यवंशी – पोलिसकाका) हल्लीच्या काळात सायबर फ्रॅाड म्हणजे खेळच झालाय. कुनीतरी खेळवतं पण त्याची ना ओळख ना पाळख तरी आपन त्याच्यावर विश्वास ठेऊन स्वतःची आर्थिक फसवणुक करुन घेतो. तुम्हाला बॅंकेकडून फसवणूकीचे जे फोन येतात ज्या गावातून येतात ते गाव म्हणजे जामतारा येथूनच आलेले असतात… नेटफ्लिक्सवर जामताडा (jamtara) नावाची एक वेब सिरीज आहे. भारतातल्या एका […]

अधिक वाचा...

भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर

पुण्यापासून अहमदनगर रोडवर ५०-६० किलोमीटरवर रांजणगाव गणपती हे अष्टविनायक गणेशापैकी एक मंदिर आहे. रस्त्याच्या दक्षिण बाजूला हे मंदिर असून रस्त्याच्या उत्तरेकडे खूप मोठी औद्योगिक वसाहत आहे. नॅशनल, मल्टिनॅशनल अशा २०० ते २५० लहान-मोठ्या कंपन्या एमआयडीसीमध्ये आहेत. संध्याकाळी सहाची शिफ्ट सुटल्यानंतर शेकडो कामगारांना घेऊन बसेस पुणे शहराकडे जायला रोडवर तुटून पडतात. रोड छोटे तर, त्यावर संध्याकाळी […]

अधिक वाचा...

आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर

पुणे शहरातील स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि लेखक अशोक इंदलकर यांनी माजी पोलिस अधिकारी मधुकर झेंडे यांच्यावर लेख लिहीला आहे. मधुकर झेंडे यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज याला कसे पकडले? सविस्तर लेखामध्ये लिहिले आहे…. गाणसम्राज्ञी कै. लतादिदी यांचा मुंबईतील पेडर रोड या अलीशान भागात फ्लॅट आहे. मंगेशकर कुटुंबीय तेथेच ‘प्रभुकुंज ‘ इमारतीत राहायला […]

अधिक वाचा...

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पुणे तिथे काय उणे – संतोष धायबर, संदीप कद्रे पुणे शहरातील बंगळूर महामार्गावर वारजे माळवाडी, कोथरूड आणि सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी हॉटेल आणि बार-रेस्टॉरंट आहेत. ठरवून दिलेल्या वेळेनंतरही रात्रीच्या सुमारास पाठामागच्या दाराने सर्वकाही सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नशेच्या आहारी गेल्यामुळे दुचाकी चालवता न येणाऱ्या युवकांपासून ते पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचा […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले आणि अगदी दुसऱ्याच दिवसापासून या महामार्गावरून सुरू झालेल्या अपघाताची मालिका अद्यापही सुरूच आहे. वाशिममधील कारंजाजवळ झालेल्या अपघातात मायलेकीला जीव गमवावा लागला. समृद्धी महामार्गाबद्दल अनेक बातम्या आणि सोशल मीडियावर विविध लेख वाचण्यात आले होते. अगदी तेंव्हापासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाबद्दल कुतुहुल निर्माण झाले होते. समृद्धी […]

अधिक वाचा...

नार्को टेस्ट म्हणजे काय असते? कशी केली जाते? घ्या सविस्तर जाणून…

मुंबई: पोलिसांच्या थर्ड डिग्रीसमोर भले भले गुन्हेगार घडाघडा बोलायला लागतात. पण, काही प्रमाणात हे खरं असलं तरी सगळ्याच केसेसमध्ये हा फॉर्मुला लागू होत नाही. गुन्हेगाराला खरं बोलायला भाग पाडणारे अस्त्र यावेळी उपयोगात येत, ते म्हणजे नार्को टेस्ट. एखादा आरोपी तपासात सहकार्य करत नसेल तर पोलिसांकडून न्यायालयाकडे नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली जाते. पण ही टेस्ट कशी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!