
Video: नाशिकमध्ये मद्यपान करणाऱ्यांना ‘विशेष चेतावणी’…
नाशिक (संदीप कद्रे): नाशिक शहर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. गेल्या काही दिवसातच गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात वचक बसला असून, शहरातील चित्र बदलू लागले आहे.
🚨रात्री सार्वजनिक ठिकाणी बसून उपद्रव घालणाऱ्या आणि मद्यपान करणाऱ्या लोकांना ‘विशेष चेतावणी’.
Action Taken on 378 such offenders found drinking / loitering without purpose / creating nuisance at secluded spots and other areas across the city.#ThisisNashik #ZeroToleranceToCrime pic.twitter.com/E1huBbwZfn
— नाशिक शहर पोलीस – Nashik City Police (@nashikpolice) December 23, 2023
नाशिक पोलिसांनी शहरामध्ये रात्री सार्वजनिक ठिकाणी बसून उपद्रव घालणाऱ्या आणि मद्यपान करणाऱ्या लोकांना ‘विशेष चेतावणी’ दिली आहे. संबंधित व्हिडिओ ट्विट केला आहे.
नाशिक पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा जनतेसोबत होणारा संवाद अधिक परिपूर्ण प्रकारे व्हावा याकरिता, ‘संभाषण कौशल्य आणि सार्वजनिक संभाषण’ या विषयावर पोलीस प्रशिक्षिका सानिका कुळकर्णी यांनी कार्यशाळा घेतली.
महाराष्ट्र पोलिसांकरिती आजची त्यांची २५१वी कार्यशाळा असून गडचिरोली ते… pic.twitter.com/2ZBG737hmi
— नाशिक शहर पोलीस – Nashik City Police (@nashikpolice) December 21, 2023
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू…
संदीप कर्णिक यांनी स्वीकारला नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार!
पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!
ललित पाटील प्रकरण! नाशिकमध्ये नदीतून मध्यरात्री कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त…
Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

