आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून…
आरोपीला घेऊन जाताना त्याच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचा कपडा घालून झाकले जाते. कधी त्यांच्या चेहऱ्यावर तसा एक कपडा घातला जातो. किंवा अनेकदा लाच घेताना अटक झालेली व्यक्ती तोंडावर आपला रूमाल घेते किंवा स्वतःचा चेहरा झाकतो. पण यामागे नेमकं खरं कारण काय? याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. पण, यामागे खरं कारण काय आहे, हे जाणून घेऊयात… सामाजिक […]
अधिक वाचा...पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी म्हणजे काय असते, हे अनेकांना माहित नसते. कोठडीची वेळ कोणावर येऊ नये. पण, याबाबतची माहिती असणे जरूरीचे आहे. भारतात असे अनेक कायदे आहेत जे सर्वसामान्यांना माहिती नसतात, परंतु ते अस्तित्वात आहेत. तसेच अनेक कायदेशीर कार्यवाही अशा आहेत ज्यांचा सर्वसामान्यांना उलगडा होतोच असे नाही. कोणताही माणूस कायद्याची माहिती नव्हती, असे सांगून […]
अधिक वाचा...Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
पुणे तिथे काय उणे पुणे शहरात विविध ठिकाणांहून नोकरी शिक्षणाच्या निमित्ताने युवक-युवती आलेले आहेत. सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी केल्याचे वास्तव आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाई झिंगाट झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः राजा बहादुर मिल, कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरात असलेल्या विविध हॉटेलमध्ये नशेच्या आहारी गेल्याचे आणि भान हरपलेले युवक-युवती पाहायला मिळाल्या… […]
अधिक वाचा...
