महिला डॉक्टरने घेतला जगाचा निरोप; कारण अस्पष्ट…

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पेनरू (ता. मोहोळ) गावातील एका महिला डॉक्टरने औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं नाव आहे, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! स्त्रीरोग तज्ञ म्हणून जयश्री गवळी या पेनुर येथे काम करत होत्या. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! युवक झोपेत असताना लागला चालू अन्…

मुंबई : मुंबईत झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरुन पडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना भायखळा परिसरात घडली आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला (वय १९) असे या मृत युवकाचे नाव आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला याला झोपेत चालण्याची सवय होती. 30 जूनच्या मध्यरात्री मुस्तफा झोपेत चालत असताना सहाव्या मजल्यावरून खाली पडला. मुस्तफा तिसऱ्या मजल्यावरील पोडियम स्पेसमध्ये पडला. त्यानंतर त्याला तात्काळ […]

अधिक वाचा...

Video: …तर लोणावळा येथे अन्सारी कुटुंब बचावले असते

पुणे : पुणे शहरातील हडपसर भागातील अन्सारी कुटुंब लोणावळ्याला रविवारी (ता. ३०) फिरण्यासाठी गेले होते. भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् त्यामध्ये 9 जण अडकले. त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आले. मात्र एक महिला आणि चार मुले वाहून गेले. या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. पुण्यातील […]

अधिक वाचा...

Video: लग्नसमारंभासाठी आलेले अन्सारी कुटुंब लोणावळा येथे गेले अन्…

पुणे : लोणावळा येथील भुशी डॅम परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहे. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले आहेत. लोणावळ्यात 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; टँकरनं अनेकांना उडवले…

पुणे : पुणे शहरातील पोर्शे अपघातानंतर आणखी एका अल्पवयीन मुलाकडून वानवडीत भीषण अपघात झाला आहे. एक 14 वर्षांचा अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या टँकरने आज (शनिवार) सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना, तसेच एका दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेलाही या धडक दिली आहे. दरम्यान, सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. टँकर अवघ्या 14 वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर […]

अधिक वाचा...

कुलदीपचा मृतदेह लटकलेला दिसताच नातेवाईकांना बसला धक्का…

नाशिक : मालेगाव येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात टायपिंगच्या परीक्षेसाठी चोपडा तालुक्यातील चहार्डी येथून आलेला विद्यार्थी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील (वय 26) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. कुलदीप याचा छावणी पोलिस स्टेशन समोर सुरु आलेल्या बांधकाम इमारतीच्या एका खोलीत गळफास आणि कुजलेल्या अवस्थेत आढळून […]

अधिक वाचा...

भंडारदरा धरणात बुडून युवकाचा मृत्यू…

अकोले (अहमदनगर) : भंडारदरा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) दुपारी घडली आहे. सद्दाम शेख (वय 26, रा. पूनमनगर, शिर्डी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. भंडारदरा परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत असतात. शिर्डी परिसरातील सहा युवक भंडारदरा येथे पर्यटनासाठी आले होते. त्यातील काही जण भंडारदरा धरणाच्या […]

अधिक वाचा...

पुणे शहरात रिलसाठी जीवघेणा स्टंट करणाऱ्यांची नावे आली समोर…

पुणे : पुणे शहरात रिलसाठी जीवघेणा स्टंट करणारे युवक आणि युवतीचे नाव समोर आले असून, या दोघांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि पोलिसांचे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. युवकाचे नाव मिहीर गांधी तर युवतीचे नाव मीनाक्षी साळुंखे असे आहे. रील व्हायरल झाल्यानंतर या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली आहे. रील का […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहरातील युवतीचा रील्ससाठी जीवघेणा स्टंट…

पुणे: पुणे शहरातील एका युवतीने रील्स बनवण्यासाठी जीवघेणा स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी टीकेची झोड उठवली आहे. पुणे शहरातील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर ही युवती स्टंट करत आहे. युवती उंचावरून खाली लटकली आहे, तर वरती असलेल्या एका युवकाने तिचा हात पकडला आहे. चुकूनही तिचा हात सुटला […]

अधिक वाचा...

आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाबाबत पोलिसांकडून मोठा खुलासा…

मुंबई : मुंबईच्या मालाडमधील एक महिला आईस्किम खात असताना बोट सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ते बोट कुणाचं याबाबत पोलिसांना मोठी माहिती मिळाली आहे. मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या एका कुटुंबानेरात्री झेप्टो ॲपद्वारे यम्मो कंपनीच्या 3 आईस्क्रीम ऑर्डर केली होती. या कुटुंबातील एका महिलेने बटरस्कॉच आईस्क्रीम खाल्लं तेव्हा तिला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!