पुणे जिल्ह्यातील कॉलेजमधील पाच विद्यार्थ्यांनी मारली दांडी अन् बेतले जीवावर…

पुणे : पुणे जिल्ह्यातील एम.एस कॉलेजमधील 5 विद्यार्थ्यांनी कॉलेजला सुट्टी दांडी मारून मावळातील कासारसाई धरणावर जाण्याचा बेत आखला. एकाचा धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सारंग रामचंद्र डोळसे (वय १७, रा. थेरगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! थेरगाव येथील एम एस ज्युनियर कॉलेजचे […]

अधिक वाचा...

पहिल्या घटस्फोटातून सावरून केला दुसरा विवाह तर महिलेने…

छत्रपती संभाजीनगर : पुरुष आणि महिलेची दोघांचेही आधीच दुसऱ्यांसोबत लग्न झाले होते. मात्र, दोघांचाही संसार मोडला होता. यानंतर नात्यातीलच असल्याने नातेवाईकांनी या दोघांचे एकमेकांसोबत लग्न लावायचे ठरवले. दोघांनाही आधीच्या जोडीदाराला सोडले असल्यामुळे लग्न लावण्यात आले होते. दोघांचा विवाह झाल्यानंतर 2016 साली त्यांना मुलगाही झाला. मात्र, यानंतर महिला नवऱ्याच्या घरी परत येण्यास तयार नव्हती. घरी येण्याआधी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! ‘सॉरी बेटा, काळजी घे’ असे म्हणून समुद्रात झोकून दिलं…

मुंबई : एका व्यावसायिकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून वरळी सी-लिंकवरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी व्यावसायिकाने मुलाला फोन करून आत्महत्येची कल्पना दिली होती. भावेश सेठ असे या व्यावसायिकाचे नाव आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकानं वरळी सी-लिंकवरुन उडी टाकून आत्महत्या केली. या व्यावसायिकाने आत्महत्येपुर्वी मुलाला […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात कारचा टायर फुटल्याने काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू…

पुणे: बारामतीमध्ये संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर भरधाव गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात इंदापूरमधील काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! बारामती तालुक्यातील रुई येथे मंगळवारी (ता. १६) संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात इंदापूर तालुक्यातील सणसरच्या युवकाचा जागीच मृत्यू […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पुणे शहरात दोन अल्पवयीन मुली एकत्र प्यायल्या दारू अन् पुढे…

पुणे : पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षांच्या मुलीने दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दोन अल्पवयीन मैत्रिणी एकत्र दारु प्यायल्या. पण, त्यानंतर दोघींना उलट्या झाल्या. अत्यवस्थ असलेल्या मुलीने त्यांच्या ओळखीच्या मित्राला फोन करून बोलावल्यानंतर ही घटना उघडकीस आली […]

अधिक वाचा...

बिबवेवाडी पोलिस ठाणे हद्दीमध्ये जनजागृती अभियान…

पुणे (संदिप कद्रे): विद्यार्थ्यांनो, व्यसनांपासून दूर राहा रवी खाडे यांचा जनजागृती अभियान बिबवेवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील विद्या निकेतन – प्राथमिक आणि माध्यमिक इंग्रजी माध्यम शाळा, बिबवेवाडी पुणे येथे राबविण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलिस ठाणे हद्दीमध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे अनुषंगाने जनजागृती अभियान राबविण्यात आले. 13/07/2024 रोजी सकाळी 11/45 वा. 12/20 वा. चे दरम्यान मपोशि […]

अधिक वाचा...

आपण यांना कोठे पाहिलेत का? संपर्क साधण्याचे आवाहन…

पुणेः सुनिल रामकृष्ण कुलकर्णी (वय ५५) हे ५ जुलै रोजी घरातून कामानिमित्त बाहेर पडले असून, अद्याप घरी आलेले नाहीत. याबाबतची माहिती शिरवळ (जि. सातारा) पोलिस स्टेशन येथे देण्यात आली आहे. सुनिल कुलकर्णी यांना आपण कोठे पाहिले असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. सुनिल रामकृष्ण कुलकर्णी (वय ५५) हे रविराज पॅलेस, पळशी […]

अधिक वाचा...

खडक पोलिस स्टेशन हद्दीत अतिक्रमणांवर कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): खडक पोलिस स्टेशन हद्दीत लोहिया नगर व परिसरात अवैद बांधकामे व चौका चौकामधील अतिक्रमणांवर पोलिस व महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. खडक पोलिस स्टेशन हद्दीत लोहिया नगर व परिसरात अवैद बांधकामे व चौका चौकामध्ये ठेवण्यात आलेले बाकडे व अनधिकृतपणे बांधलेले कट्टे व ओटे यावर अनेक समाजकंटक सायंकाळच्या वेळी थांबून येणा-या जाणा-या […]

अधिक वाचा...

मित्राचा वाढदिवस हाता साप देऊन थरारक पद्धतीने साजरा गेले अन्…

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात मित्राचा वाढदिवस थरारक पद्धतीने साजरे करणे महागात पडले आहे. वाढदिवसाच्या दिवशी हातात विषारी साप घेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याने युवकाचा साप चावल्याने मृत्यू झाला आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! चिखली शहरातील गजानन नगर येथील रहिवासी संतोष जगदाळे या युवकाचा 5 जुलै रोजी वाढदिवस होता. […]

अधिक वाचा...

दुचाकी आणि सेल्फीच्या नादात मृत्यू, अपघात कॅमेरात कैद, पाहा Video…

धुळेः धुळे-सोलापूर महामार्गावरील बीड बायपासवरून प्रवास करत असताना सेल्फी घेणे दुचाकीस्वाराला महागात पडले आहे. दुचाकीचा अपघात झाला असून, एकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! धुळे-सोलापूर महामार्गावर दुचाकीवरून दोघेजण प्रवास करत होते. दरम्यान, मागे बसलेल्या व्यक्तीने व्हिडीओ […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!