विवाहित महिलेचा खून केल्यावर प्रियकराने केला मृतदेहावर बलात्कार…
नागपूर: नागपूर हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीने मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विवाहित प्रेयसीने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे प्रियकराने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले. पोलिसांनी रोहित गणेश टेकाम (वय २५) या आरोपीला अटक […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरण! पुणे शहरातील पोलिसकाकाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल…
पुणे: पुणे शहरातील पोलिसाच्या मुलाने टोकाचं पाऊल उचलत शिवाजीनगर येथील पोलिस वसाहतीत राहत्या घरी गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्रेमभंग झाल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. ऋषिकेश दादा कोकणे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव […]
अधिक वाचा...मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडिपारीची कारवाई; जरांगे म्हणाले…
जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे. जालना जिल्हा प्रशासनाने वाळू माफिया आणि गुन्हेगारांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. मनोज जरांगे यांचा मेव्हुणा विलास खेडकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार […]
अधिक वाचा...इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलीसोबत ओळख करुन केला अत्याचार…
घाटंजी (यवतमाळ) : इन्स्टाग्रामवरुन अल्पवयीन मुलीची ओळख करून अत्याचार केल्या प्रकरणी कार्तिक सुनील कोहरे (रा. पाटीपुरा यवतमाळ) विरुद्ध चांदूररेल्वे पोलिस ठाण्यात झिरोवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी कार्तीक कोहरे यास यवतमाळ शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी कार्तीक कोहरे हा दिड वर्षापासून पिडीत मुलीच्या संपर्कात होता. पिडीते सोबत तो नेहमी सोशल मीडिया व भ्रमणध्वनी वरुन […]
अधिक वाचा...बुलडाणा जिल्ह्यातून मध्यरात्रीच्या सुमारास ६ जनावरे गेली चोरीला…
बुलडाणा (भागवत गायकवाडी): बुलडाणा जिल्ह्यातील चौथा येथून शनिवारी (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास 6 जनावरं चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकर्यांची मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चौथा येथील 1) विनोद नारायण गायकवाड यांच्या गोट्यातुन एक गाय व त्यांचे बंधू सरपंच चौथा 2) गजानन नारायण गायकवाड यांचा एक गोर्रा व 3)विष्णू संतोष गायकवाड यांची […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! महिलेचा पदर दुचाकीच्या चाकात अडल्याने अपघाती मृत्यू…
अकोला: अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथून देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहित महिलेचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून अकोल्यातील दोनद येथील देवीच्या दर्शनाला जात असताना दुचाकीत पदर अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे. पल्लवी नवलकर (वय २५, रा. दहिगाव गावंडे) असे मृत पावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. दुचाकीने दहिगाव गावंडे येथून दोनद येथील देवीच्या मंदिरात […]
अधिक वाचा...माता तू न वैरिणी! पुणे जिल्ह्यात दोन चिमुकल्यांचा झोपेतच दाबला आईने गळा…
पुणेः पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पोटच्या दोन चिमुकल्या लेकरांना आईनेचे पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शंभू दुर्योधन मीढे (वय 1 वर्ष) आणि पियू दुर्योधन मीढे (वय 3 वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मीढे (वय 35) […]
अधिक वाचा...गायक उदित नारायण यांचा आणखी एक किसिंगचा Video Viral…
मुंबईः प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते युवतीला किस करताना दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये उदित नारायण पुन्हा एकदा महिलांना किस करताना दिसत आहेत. नेटिझन्सनी उदित नारायण यांना ‘सीरियल किसर’ असे […]
अधिक वाचा...Video: रशियन युवती अचानक चालकाच्या मांडीवर येऊन बसली अन् सुटलं कंट्रोल…
रायपूर (छत्तीसगड): रशियन युवती आणि युवक दोघंही नशेत कार चालवत होते. प्रवासादरम्यान अचानक युवती युवकाच्या मांडीवर येऊन बसल्यामुळे अपघात झाला. यामध्ये तीन युवक जखमी झाले आहेत. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ही घटना घडली आहे. व्हिडीओत पाहायला मिळते की, एक युवती दारूच्या नशेत भर रस्त्यात गोंधळ घालताना दिसत आहे. […]
अधिक वाचा...चारित्र्यावरून संशय! संसाराचा रक्तरंजित शेवट; मुलं झाली पोरकी…
कोल्हापूर: इचलकरंजी शहरात एकाने चारित्र्यावरून संशय आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवऱ्याने आठ वार करत १५ वर्षांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट केला आहे. घाव वर्मी लागल्याने पीडित महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. दिलीप मनोहर […]
अधिक वाचा...
