इन्स्टाग्रामवरील प्रेम! महाराष्ट्राची लेकीच्या लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट…
भोपाळ (मध्य प्रदेश): इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं, पण या प्रेमाचा शेवट भयंकर झाला आहे. गोंदियाच्या एका युवतीची तिच्या नवऱ्याने गळा दाबून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एका लोखंडी पेटीत बंद करून तो पाण्याच्या टाकीत फेकून दिला होता. १२ फेब्रुवारी रोजी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मूळची गोंदिया (महाराष्ट्र) येथील असलेली […]
अधिक वाचा...इन्स्टाग्रामवर ओळख! पहिल्याच भेटीत केली शारिरीक सुखाची मागणी अन्…
मंड्या (कर्नाटक): पुनीत आणि प्रीती यांची चार दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीनंतर पाचव्या दिवशीच पुनीतने प्रीतीला भेटायला बोलावले. पहिल्याच भेटीत शारिरीक सुखाची मागणी केल्यानंतर युवतीने विरोध केला. यानंतर आरोपी पुनीतनं युवतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंड्या येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत प्रीती (वय ३५) ही विवाहित असून ती […]
अधिक वाचा...इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलीसोबत ओळख करुन केला अत्याचार…
घाटंजी (यवतमाळ) : इन्स्टाग्रामवरुन अल्पवयीन मुलीची ओळख करून अत्याचार केल्या प्रकरणी कार्तिक सुनील कोहरे (रा. पाटीपुरा यवतमाळ) विरुद्ध चांदूररेल्वे पोलिस ठाण्यात झिरोवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी कार्तीक कोहरे यास यवतमाळ शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी कार्तीक कोहरे हा दिड वर्षापासून पिडीत मुलीच्या संपर्कात होता. पिडीते सोबत तो नेहमी सोशल मीडिया व भ्रमणध्वनी वरुन […]
अधिक वाचा...
