विकृती! पडक्या खोलीत वासरासोबत करत होता नको ते कृत्य…

डेहराडून (उत्तराखंड): रामनगरमधील काशीपूर रोडवरील चिल्किया गावात आंबा-लिचीच्या बागेत एका विकृत युवकाने वासरासोबत नको ते कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी युवकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. रामनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी वासिम (रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली. पोलिस निरीक्षक अरुण कुमार सैनी यांनी सांगितले की, आरोपीवर प्राणी क्रूरता […]

अधिक वाचा...

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १४ गायींची सुटका, ठाकरे गटाच्या उपनेत्याविरूद्ध गुन्हा…

अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव परिसरात कत्तल करण्यासाठी डांबून ठेवण्यात आलेल्या १४ गायींची गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने सुटका केली. मात्र, या कामात त्यांना तेथील इतर लोकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते साजन सदाशिव पाचपुते यांनी विरोध केला. त्यामुळे पाचुपते यांच्यासह सात जणांविरूद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन (रा. […]

अधिक वाचा...

बुलडाणा जिल्ह्यातून मध्यरात्रीच्या सुमारास ६ जनावरे गेली चोरीला…

बुलडाणा (भागवत गायकवाडी): बुलडाणा जिल्ह्यातील चौथा येथून शनिवारी (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास 6 जनावरं चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकर्यांची मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चौथा येथील 1) विनोद नारायण गायकवाड यांच्या गोट्यातुन एक गाय व त्यांचे बंधू सरपंच चौथा 2) गजानन नारायण गायकवाड यांचा एक गोर्रा व 3)विष्णू संतोष गायकवाड यांची […]

अधिक वाचा...

विकृती! नाशिक जिल्ह्यात भररस्त्यात गायीवर अत्याचार…

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील सातपूर परिसरात एका युवकाने भर रस्त्यात गायीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. चक्रधर नारायण ठाकरे (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. गायीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. घटनेनंतर चिडलेल्या नागरिकांनी संशयित […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!