गायक उदित नारायण यांचा आणखी एक किसिंगचा Video Viral…

मुंबईः प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते युवतीला किस करताना दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये उदित नारायण पुन्हा एकदा महिलांना किस करताना दिसत आहेत. नेटिझन्सनी उदित नारायण यांना ‘सीरियल किसर’ असे […]

अधिक वाचा...

Video: युवतीच्या ओठांचं चुंबन घेतल्यानंतर उदित नारायण म्हणाले…

मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड गायक उदित नारायण यांना त्यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. व्हिडिओमध्ये ते अनेक महिला चाहत्यांना किस करताना दिसत आहे, मात्र व्हिडिओच्या शेवटी ते एका युवतीच्या ओठांचं चुंबन घेतात, ज्यामुळे महिलाही शॉक होते. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली. आता गायक उदित नारायण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!