Video: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन राडा, 18 आंदोलकांचा मृत्यू…
काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरुणाईने आज (सोमवार) सरकारविरोधात संसद परिसरात जाऊन आंदोलन केले. 18 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला असून, काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटरसह 26 सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. नेपाळमध्ये हजारो Gen-Z मुले-मुली सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले असून, संसदेत प्रवेश केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून […]
अधिक वाचा...पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकाचं प्रेमप्रकरण अन् बिंग फुटेल म्हणून…
छत्रपती संभाजीनगर: स्वतःचे प्रेमप्रकरण उघड होऊ नये म्हणून एका पोलिस भरती प्रशिक्षण अकॅडमीच्या संचालकाने आपल्याच विद्यार्थ्यांचे अपहरण केल्याची घटना शनिवारी दुपारी 2:30 वाजता सिल्लोड शहरात घडली. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सिल्लोडच्या ‘हिंदवी करिअर अकॅडमी’मध्ये अमोल गजानन मक (वय २०) हा युवक गेल्या एक वर्षांपासून […]
अधिक वाचा...वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्राच्या घरी घेऊन गेला अन् केला सामूहिक बलात्कार…
कोलकाता : कोलकातामधील एका उच्चभ्रू परिसरात एका युवतीवर (वय २०) तिच्याच ओळखीच्या दोन युवकांनी सामूहिक बलात्कार केला आहे. चंदन मलिक आणि दीप अशी दोघांची नावे आहेत. या घटनेनंतर आरोपी फरार असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. हरिदेवपूर येथील पीडित युवतीने आरोप केला आहे की चंदन तिला तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने दीपच्या घरी घेऊन गेला […]
अधिक वाचा...आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…
पुणे: पुणे शहरातील नाना पेठेत एक वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने 5 सप्टेंबरला रात्री आठ वाजता नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे वनराज आंदेकर यांचा भाचा आयुष कोमकर (वय २०) याची हत्या केली होती. पोलिसांना आंदेकर टोळी कोमकर कुटुंबावर हल्ला करणार, याचा अंदाज होता. पोलिसांनी आंदेकर टोळीचा एक प्रयत्न उधळून लावला […]
अधिक वाचा...स्वप्न राहिले अपूर्ण! PSI परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी हिचा दुर्देवी मृत्यू…
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये अव्वल आलेल्या अश्विनी केदारी या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला आहे. २८ ऑगस्ट रोजी तिच्यासोबत दु:खद प्रकार घडला होता. गेल्या अकरा दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. पण तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. ऐन गणेश विसर्जनाच्या काळात पीएसआय अश्विनी केदारीचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील […]
अधिक वाचा...आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त
पुणे : आंदेकर आणि कोमकर या दोन टोळ्यांमध्ये असलेल्या वादात राष्ट्रवादीचा नगरसेवक वनराज आंदेकर यांचा भाचा आयुष कोमकर (वय २०) याची हत्या झाली. पण ही हत्या होईल असा अंदाज पोलिसांना नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कबुली दिली. यापुढे गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार […]
अधिक वाचा...धक्कादायक! युवकाने होणाऱ्या पत्नीवर केला जबरदस्तीने बलात्कार अन् खून…
पालघर: पालघर जिल्ह्यातील बिबलधर गावामधील एका युवकाने होणाऱ्या पत्नीचा निर्घृण खून केला आहे. आरोपीनं खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पालघर जिल्ह्याच्या बिबलधर गावातील युवतीचे आरोपीसोबत लग्न ठरले होते. दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने हा विवाह होणार होता. घटनेच्या दिवशी पीडित युवतीचे आई-वडील शेतात काम […]
अधिक वाचा...पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…
पुणे : पुणे शहरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शहरात गॅंगवाराचा भडका उडाला असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला टोळीने खून करूनच घेतला आहे. आंदेकर खुनातील आरोपीच्या मुलावर टोळीने पिस्तुलातून ११ गोळ्या झाडल्या. त्यातील ३ गोळ्या लागून युवकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस […]
अधिक वाचा...उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांनी पकडले रंगेहात…
मुंबई : मीरा रोडजवळील काशीमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला आहे. अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास (वय ४१) हिला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दोन टेलिव्हिजन मालिकांमधील तसेच बंगाली चित्रपटातील महिला कलाकारांची सुटका करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली अभिनेत्री ही बंद करण्यात आलेल्या उल्लू अॅपमधील कलाकार असल्याचीही माहिती […]
अधिक वाचा...कोल्हापूर! ७३ वर्षाच्या वर्गमित्राने चिरला ७० वर्षीय मित्राचा गळा अन्…
कोल्हापूर: हनुमान नगरमध्ये किरकोळ वादातून एका व्यक्तीने आपल्याच मित्राचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी खोलीला आगही लावली. पण पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीचं बिंग फोडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चंद्रकांत केदारी शेळके (वय ७३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोहन सूर्यकांत […]
अधिक वाचा...
