पुणे पोलिस दलात होणार मोठी भरती…

पुणे : पुणे पोलिस दलात लवकरच नवीन मोठी भरती होणार आहे. नवीन गावांचा समावेश झाल्यानंतर गृह विभागाने यासाठी मंजुरी दिली आहे. पुणे शहराची भौगोलिक सीमा वाढल्यामुळे पोलिस दलावर कामाचा ताण अधिक वाढला आहे. सध्या सुमारे 70 लाख लोकसंख्येसाठी साडेआठ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ज्यामुळे गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर ताण वाढत […]

अधिक वाचा...

मोठी बातमी! पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही मिळणार संधी…

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार असून त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. आता, या भरतीमध्ये सन 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येत आहे, विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत […]

अधिक वाचा...

राज्यातील पोलिस अंमलदारांसाठी मोठी बातमी; PSI होण्याचा मार्ग मोकळा…

मुंबई : राज्यातील पोलिस अंमलदारांसाठी मोठी बातमी आहे. शासनाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये बंद करण्यात आलेली ही परीक्षा आता पुन्हा सुरू होणार आहे. या परीक्षेमुळे कमी वयातच PSI पदावर पदोन्नती मिळून पोलिस दलात युवक आणि ऊर्जावान अधिकारी दीर्घकाळ कार्यरत राहू शकतील. राज्य सरकारच्या या […]

अधिक वाचा...

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; शासन निर्णय प्रसिद्ध…

मुंबई : राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरतीस हिरवा कंदील दर्शविण्यात आलेला असून १५ हजार ६३१ पद भरतीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. एक जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त झालेली पदे भरण्यात येणार आहे. शासनाच्या निर्णयाने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील पोलिस […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र पोलिस दलात 15 हजार पदभरती; पाहा कोणत्या पोस्टच्या किती जागा…

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार असून, भरती प्रक्रियेस आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत […]

अधिक वाचा...

मोठी बातमी! राज्यात ११,००० पदांसाठी होणार पोलिस भरती…

मंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११,००० पदांसाठी पोलिस भरती होणार असल्याची माहिती दिली आहे. विधान भवनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पोलिस भरतीविषयी मोठी घोषणा केली आहे. गेल्या ३ वर्षात ३८ हजार ८०२ जागांसाठी पोलिस भरती झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सांगितले. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! महाराष्ट्रात […]

अधिक वाचा...

राज्यात ऑक्टोबरमध्ये होणार १० हजार पोलिसांची भरती…

मुंबई : राज्यातील २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंतच्या पोलिस अंमलदारांच्या रिक्त पदांची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथकाच्या अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने संकलित केली आहे. ऑक्टोबरमध्ये भरतीला सुरवात होणार असून, पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. सुरवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; […]

अधिक वाचा...

IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस अधिकारी म्हणून सत्य साई कार्तिक हे कार्यरत आहेत. आयपीएस अधिकारी होण्यापूर्वी हातामध्ये तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील संधी त्यांना खुणावत होत्या. क्रिकेटच्या माध्यमातून रणजीपर्यंत मजल मारली. बी. टेक (कॉम्प्यटर सायन्स) होऊन आयटी क्षेत्र खुणावत होते. परदेशात जाऊन एमएस करायचे होते. पण, लहानपणापासून लष्करात दाखल होऊन देशसेवा करण्याचे पाहिलेले स्वप्न आयपीएस […]

अधिक वाचा...

अभिमानास्पद! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट…

हैद्राबाद (तेलंगणा): तेलंगणातील नारायणपेटचे पोलिस अधीक्षक एन. वेंकटेश्वरलू यांनी IAS झालेल्या कन्येला सॅल्यूट करून तिचे स्वागत केले आहे. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून, IAS उमा हरथी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलिस अधीक्षक एन. वेंकटेश्वरलू यांची कन्या उमा हरथी हिने UPSC परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. यूपीएससी २०२२ मध्ये ऑल इंडिया थर्ड रँक […]

अधिक वाचा...

गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) गणेश अशोक कोंडे यांना लहानपणापासून श्वानाची आवड. वडील पोलिस दलातील श्वान पथकात कार्यरत होते. गणेशसुद्धा श्वानाच्या आवडीनेच पोलिस दलाकडे आकर्षित झाले आणि वयाच्या १८व्या वर्षी ते पोलिस दलात भरती झाले. गेल्या १६ वर्षांपासून ते पोलिस दलात असून, ११ वर्षांपासून श्वान पथकात कार्यरत आहेत. श्वानावर त्यांचे नितांत प्रेम. ‘गुगल’ या श्वानाला लहानपणापासून त्यांनी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!