सातारा पोलिसांची मोठी कारवाई; 3 महिलांसह बनावट पोलिसांना ठोकल्या बेड्या…

सातारा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होत असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. सातारा पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत पोलिसांची बनावट वेशभूषा करून नागरिकांना लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू…

सातारा: मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना निरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा परिसरात येथे घडली आहे. सेजल ज्ञानेश्वर बोरडे (वय 17) आणि अक्षरा ज्ञानेश्वर बोरडे (वय 15) अशी मृत बहिणींची नावे आहेत. तर लहान भाऊ पवन (वय 12) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे […]

अधिक वाचा...

सातारा! पत्नीनेच सुपारी देऊन पतीला चिरडले गाडीखाली अन् म्हणाली…

सातारा : पत्नीनेच सुपारी देऊन पतीला गाडीखाली चिरडून त्यांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कराड शहरात घडली आहे. लक्ष्मण श्रीरंग मंडले असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते ठाणे जिल्ह्यात जलसंधारण खात्यामध्ये अभियंता होते. कराड शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासात गुन्हा उघडकीस आणला असून, मृताची पत्नी आणि मेहुण्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील […]

अधिक वाचा...

सातारा! पोलिसाच्या मृत्यूपूर्वीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने सगळ्यांनाच धक्का…

सातारा: सातारा जिल्हा पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेले सचिन लावंड (रा. दरूज, ता. खटाव) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सचिन लावंड यांना काविळ झाली होती आणि उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. सचिन लावंड यांनी निधनापूर्वीच स्वतःच्या फोटोसह व्हॉट्सॲप स्टेटसवर ‘सावडणे विधी ४/१२/२०२५ रोजी सकाळी […]

अधिक वाचा...

PSI गोपाळ बदने पोलिस खात्यातून बडतर्फ…

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेला पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी बडतर्फ करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदास अशोभनीय ठरेल असे कृत्य केल्याचे आदेशात म्हटले आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी […]

अधिक वाचा...

सातारा! महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण…

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळाले आहे. या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये नाव असलेला प्रमुख आरोपी पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदणे याने सरेंडर करण्यापूर्वी या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा लपवल्याची माहिती पुढे येत असल्यामुळे पोलिस तपासात मोठे अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. डॉक्टरच्या आत्महत्येमागे पीएसआय गोपाल […]

अधिक वाचा...

प्रियांका बाबर! पोलिस तपासात हातखंडा असणारी दुर्गा…

(उदय आठल्ये) इच्छाशक्ती, जिद्द ध्येयापर्यंत पोहचण्याची चिकाटी जर आपल्या अंगी असेल तर आपले ध्येय साध्य झाल्या शिवाय राहत नाही, याची आपल्याला वेळोवेळी उदाहरणे पाहायला मिळतात. याच इच्छा शक्तीच्या जोरावर सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियांका बाबर यांनी आपल्या यशाला गवसणी घातली आहे…. अल्प परिचय प्रियांका बाबर यांचा जन्म सोलापूर […]

अधिक वाचा...

सातारा पोलिसांनी लाखो रुपयांचे मोबाईल हस्तगत करून नागरिकांना केले परत…

साताराः मल्हारपेठ पोलिसांनी चार लाख रुपये किंमतीचे गहाळ व चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करून ते नागरिकांना परत केले आहेत. यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल म्हणजे लहान मुलापासून ते वयोवृत्तापर्यंत जीव की प्राण असा झाला आहे असा हा मोबाईल जेव्हा गहाळ किंवा चोरीला जातो तेव्हा त्या व्यक्तीला होणाऱ्या वेदना त्याच्या त्यालाच […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!